खुशखबर : भारतीय तटरक्षक दल अंतर्गत 300 जागांसाठी भरती l पात्रता : 10वी/12वी उत्तीर्ण l Indian Coast Guard Bharti 2025

Indian Coast Guard Bharti 2025 : भारतीय तटरक्षक दल अंतर्गत तब्बल 0300 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये 10वी/12वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात हि भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात पहावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Indian Coast Guard Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0300 रिक्त जागा

भरती विभाग : भारतीय तट रक्षक दल

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01नाविक (GD) 02/2025 बॅच0260 
02 नाविक (DB) 02/2025 बॅच0040

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून 12वी उत्तीर्ण असावा. (Maths & Physics)
  • पद क्र.02 : पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून किमान 10वी उत्तीर्ण असावा.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचा जन्म हा 01 सप्टेंबर 2003 ते 31 ऑगस्ट 2007 च्या दरम्यान असावा. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/EWS/OBC : 300/- रुपये (SC/ST : परीक्षा शुल्क नाही)

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 21,700/- रुपये ते 47,600/- रुपये मासिक रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी करण्याची संधी !

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (jobs in all India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 11 फेब्रुवारी 2025 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 25 फेब्रुवारी 2025 3 मार्च 2025

Indian Coast Guard Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरील लिंक द्वारे करावायचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांचा तपशील संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे हि वाचा :  महाराष्ट्र शासन : लेखा व कोषागारे अमरावती विभाग अंतर्गत “कनिष्ठ लिपिक” पदांसाठी भरती सुरू l पात्रता : पदवीधर उत्तीर्ण l Amravati Lekha Koshagar Bharti 2025


हे आपल्या मित्रांना/नातेवाईकांना पाठवा !


error: Content is protected !!