IDTR Recruitment 2024 : वाहन चालक प्रशिक्षण व संशोधन संस्था पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती l येथे अर्ज करा

IDTR Recruitment 2024 : वाहन चालक प्रशिक्षण व संशोधन संस्था पुणे अंतर्गत नविन पदांसाठी भरती प्रकिया राबविण्यात येत आहेत. या भरती मध्ये एकूण 05 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने ईमेल द्वारे करण्यासाठी आवाहन केले आहे. सदर भरती ची जाहिरात हि वाहन चालक प्रशिक्षण व संशोधन संस्था पुणे यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती साठी लागणारी आवश्यक माहिती जसे पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण,महत्वाच्या तारखा अशा विविध बाबींचा तपशील खाली सविस्तर उपलब्ध करून दिला आहे.अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

IDTR Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (ईमेल द्वारे)

भरती विभाग : वाहन चालक प्रशिक्षण व संशोधन संस्था पुणे

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

एकूण पदसंख्या : 05 रिक्त पदे 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01लेखापाल 01
02चालक प्रशिक्षक 02
03प्रशासक सहायक 02

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : A Candidate  must be graduate in Commerce / Management with 3 years experience in Accounts / Financial Department. Exposure in Tally Accounting software will be preferred.
  • पद क्र.02 : i) 10th OR 12th Plus ITI /DME / DAE ii) BE in Mechanical OR Automobile Engineering is desirable. iii) Min.5 years LMV / HMV driving Experience iv) Computer Knowledge iv) Driving License of 2W plus LMV / Transport Class.
  • पद क्र.03 : A Candidate must be Graduate in Commerce / Arts / Science OR Diploma in Mechanical / Automobile with Experience in routine office procedures and clerical activities will be preferred.

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान  25 वर्ष ते कमाल 35 वर्षापर्यंत असावे 

अर्ज शुल्क :  या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 15,000/- रुपये ते 22,000/- रुपये प्रती महिना 

निवड प्रक्रिया : थेट मुलाखत 

नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत 

नोकरीचे ठिकाण : पुणे (Jobs in Pune)

ऑनलाईन अर्ज करण्याचा ईमेल आयडी : idtrpune@gmail.com

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 जुलै 2024 

IDTR Recruitment 2024 Important Links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरतीकरिता ऑनलाईन (ईमेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांनी वरती दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2024 आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

हे आपल्या मित्रांना पाठवा !


error: Content is protected !!