PCMC Recruitment 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत दहावी उत्तीर्ण उमेदवारांना संधी l येथे अर्ज करा

PCMC Recruitment 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु झाली आहे. या भरती मध्ये एकूण 056 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती साठी फॉर्म हे ऑफलाइन पद्धतीने करावायचे असून सदर भरतीची जाहिरात हि पिंपरी चिंचवड महानगरपालिकापालिका यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती साठी लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून दिली आहे. अधिक माहिती साठी खाली दिलेली संपूर्ण माहिती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.तसेच ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 11 जुलै 2024 असून लवकरात लवकर अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

PCMC Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन 

भरती विभाग : पिंपरी चिंचवड महानगरपालिकापालिका

भरती श्रेणी : वैद्यकीय विभाग अंतर्गत 

एकूण पदसंख्या : 056 रिक्त पदे 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01ब्रिडिंग चेकर्स  056

शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी उमेदवारांची शैक्षणिक अहर्ता किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 43 वर्ष असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.

मासिक वेतन श्रेणी : 450/- प्रती दिन रुपये 

नोकरीचे ठिकाण : पिंपरी चिंचवड (jobs in Pimpri Chinchvad)

निवड प्रक्रिया : मेरीट लिस्ट 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : वैद्यकीय विभाग,दुसरा मजला आवक-जावक कक्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन,पिंपरी – 411018

ऑफलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 03 जुलै 2024 

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 11 जुलै 2024 

PCMC Recruitment 2024 important Links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत वयाचा पुरावा पदवी प्रमाणपत्र शेवटचा वर्षाची गुणपत्रिका निवासी पुरावा उमेदवाराचा सद्याचा पासपोर्ट साईजचा फोटो जोडावा.
  • सदरची पदे राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत राहतील.
  • सदरच्या पदावरील कर्मचाऱ्यांचा नेमणुका 29 दिवसांकरिता आहेत त्यामुळे प्रत्येक दिवसांनंतर या कर्मचार्याच्या सेवेमध्ये 01 दिवसाचा खंड करून त्यांना परत 29 दिवसांचे आदेश देण्यात येऊन न त्याच्या एकूण सेवा कालावधी फक्त दोन महिन्याचा असेल.
  • सदर जाहिरातमधील पद संख्येत बदल होऊ शकतो.
  • सदरची भरती रद्द करणे अथवा स्थगित करणे तसेच निवड प्रक्रिया कोणत्याही टप्यावर कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार मा.आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी राखून ठेवलेले आहेत.
  • सदर जाहिराताच्या अनुषंगाने गुणानुक्रम यादी तसेच अंतिम निवड यादी नेमणुका आदेश महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जातील.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे आपल्या मित्रांना पाठवा !


error: Content is protected !!