India Post GDS Bharti 2026 : भारतीय पोस्ट विभाग अंतर्गत तब्बल 28,740 जागांची मोठ्ठी भरती प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये 10वी (SSC) उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे या भरती च्या निवडी साठी कोणतेही परीक्षा किवा मुलाखत होणार नसून थेट गुणवत्तेवर निवड प्रक्रिया होणार आहे. या भरती मध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS),पोस्टमास्तर (BPM), सहाय्यक पोस्ट मास्तर (ABPM) हि पदे भरण्यात येणार असून, या भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
India Post GDS Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 28,७४० रिक्त जागा
भरती विभाग : भारतीय पोस्ट विभाग (India Post GDS)
भरती श्रेणी : केंद्र सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची संधी !
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
| 01 | शाखा पोस्ट मास्तर (BPM) | 28,७४० |
| 02 | सहायक पोस्ट मास्तर (ABPM) | |
| 03 | ग्रामीण डाक सेवक (GDS) |
शैक्षणिक पात्रता : i) भारत सरकार/राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशाद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही शालेय शिक्षण मंडळाने घेतलेल्या 10वी माध्यमिक शालांत परीक्षेत गणित आणि इंग्रजी विषयात उत्तीर्ण. ii) स्थानिक लोकल भाषा येथे आवश्यक आहे. iii) संगणक येणे आवश्यक.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी किमान 18 वर्ष ते 40 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्ष सूट OBC : 03 वर्ष सूट)
अर्ज शुल्क :
| श्रेणी प्रवर्ग | अर्ज शुल्क |
| SC/ST/PWD | अर्ज शुल्क नाही. |
| इतर प्रवर्ग | 100/- रुपये |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 12,000/- रुपये ते 29,360/- रुपये मासिक वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (Jobs in All Maharashtra)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 14 फेब्रुवारी 2026
India Post GDS Bharti 2026 Links
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागात 0145 जागांची भरती सुरु ! Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2026
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा

