सरळसेवा : शहर महानगरपालिका अंतर्गत तब्बल 156 जागांची भरती ! Vasai Virar MahanagarPalika Bharti 2026

Vasai Virar MahanagarPalika Bharti 2026 : तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहात? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे! वसई विरार शहर महानगरपालिका (VVCMC) तर्फे ‘गट-क’ संवर्गातील तब्बल १५६ रिक्त पदांसाठी सरळसेवा भरती जाहीर करण्यात आली आहे. तांत्रिक आणि अतांत्रिक अशा दोन्ही विभागांतील ही पदे असून, पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Vasai Virar MahanagarPalika Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन

एकूण पदसंख्या : 156 रिक्त जागा 

भरती विभाग : वसई विरार शहर महानगरपालिका

भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!

पदांचे नाव व तपशील :

पदांचे नाव व तपशील :

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेल्या जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे, मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 नोव्हेंबर 2026 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 43 वर्षापर्यंत असावे. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : 

जात प्रवर्ग अर्ज शुल्क 
खुला1000/- रुपये
OBC/EWS/SC/ST900/-रुपये
माजी सैनिकअर्ज शुल्क नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 38,600/- रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचे ठिकाण : वसई विरार

महत्त्वाच्या तारखा:

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 डिसेंबर 2026
  • परीक्षा : नमूद नाही
  • कागदपत्र पडताळणी : नंतर कळविण्यात येईल.

Vasai Virar MahanagarPalika Bharti 2026 Links

  संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
 WhatsAppजॉइन करा 
Telegramजॉइन करा 

हे पण वाचा : Staff Nurse Bharti 2026 : महाराष्ट्रात 3,911 अधिपरिचारिका पदांची मेगा भरती सुरू; त्वरित अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी nmknokari.com या वेबसाईट ची सुरुवात केली. १०वी, १२वी पास ते पदवीधरांपर्यंत सर्वांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार योग्य नोकरी शोधून देणे ही आमची जबाबदारी आहे. लेटेस्ट अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी मला फॉलो करा.

Leave a Comment