India Post Office Recruitment 2024 : भारतीय डाक विभागात (India Post Office) नोकरी शोधताय तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे,कारण भारतीय डाक विभागाने जुलै 2024 च्या दुसऱ्या टप्प्यातील जवळपास 30,000+ जागांसाठी परिपत्रक अधिकृत वेबसाईट वर जारी करण्यात आली आहे.परुंत आजपर्यंत अधिकृत वेबसाईट वर पोस्ट ऑफिस विभागाने रिक्त पदांच्या संख्येची पुर्ष्टी केली नाही. जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सदर भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात येईल असे परिपत्रकात नमूद केले आहे.
याचे कारण असे आहे कि, बऱ्याच जुन्या कर्मचारांचे प्रोमोशन होऊन ते वरच्या पदावर गेल्याने काही पदे रिक्त असल्याने लवकरच हि जाहिरात प्रकाशित होईल असेही म्हटले आहे. भारतीय डाक विभाग (India Post Office) विभागाने जारी केलेले परिपत्रक खाली लिंक मध्ये सविस्तर उपलब्ध करून दिले आहे. तसेच भरती विषयी संपूर्ण माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून दिली आहे,अधिक माहिती साठी उमेदवाराने मूळ पत्रक पहावे.
भारतीय पोस्ट ऑफिस (India Post Office) भरती 2024 साठी 10 वी उत्तीर्ण आणि 12 वी उत्तीर्ण उमेदवार ऑनलाईन अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. सर्व उमेदवारांसाठी वयोमर्यादा देखील महत्वाची असणार आहे, त्यामुळे भरती ची जाहिरात निघण्यापूर्वी उमेदवारचे वय हे सूचना प्रमाणे पूर्ण झाले असावे. भारतीय पोस्ट ऑफिस (India Post Office) भरती 2024 या मध्ये मल्टी टास्किंग (MTS), पोस्ट मास्टर, पोस्टमन अशा पदांचा समावेश असणार आहे. सदर भरती साठी अजून निवड प्रक्रिया कशी असणार आहे हे अजून अद्याप सूचित केलेले नाही , ते लवकरच अधिकृत वेबसाईट वर कळविण्यात येणार आहे.
India Post Office Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : भरती ची अर्ज पद्धत हि ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
एकूण पदसंख्या : 30,000+ अंदाजे
भरती विभाग : भारतीय डाक विभाग
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | पोस्टमास्तर (Post Master) | – |
02 | पोस्टमन (Postman) | – |
03 | मल्टी टास्किंग (MTS) | – |
शैक्षणिक पात्रता : उमेदवार कोणत्याही संस्थेतून/विद्यापीठातून 10वी/12वी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते 38 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग – 100/- रुपये मागासवर्गीय – अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.
मासिक वेतन श्रेणी : 25,000/- रुपये प्रती महिना
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (All Maharashtrata)
निवड प्रक्रिया : अजून तात्पुरत्या जाहिरात मध्ये निवड प्रक्रिया स्पष्ट नमूद केलेली नाही. सदर भरती साठी निवड प्रक्रिया हि माझ्या माहिती प्रमाणे 10 उत्तीर्ण टक्केवारी वर थेट निवड प्रक्रिया असू शकते.
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 15 जुलै 2024 (तारीख बदलू शकते)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15 ऑगस्ट 2024
India Post Office Recruitment 2024 links
संपूर्ण जाहिरात (परिपत्रक) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- भारतीय पोस्ट ऑफिस भरती 2024 साठी इच्छुक अर्जदारांसाठी संपूर्ण महत्वाचे अपडेट सविस्तर दिले आहेत. तसेच पात्र नि इच्छुक उमेदवारांना भारतीय पोस्ट ऑफिस (India Post Office) भरती च्या संपूर्ण सूचना आणि निकषांसंबधी इतर माहिती सविस्तर नमूद केली आहे.
- सदर भरती ची जाहिरात अजून अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आलेली नाही.
- भरती विषयी भारतीय डाक विभागच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेली परिपत्रक सविस्तर वरती दिलेली आहे.
- या लेखात अपूर्ण माहिती असून शकते कृपया वरील परिपत्रक काळजीपूर्वक वाचावे.
हे आपल्या मित्रांना पाठवा !