HEMRL Recruitment 2024 : उच्च उर्जा साहित्य संशोधन प्रयोगशाळा अंतर्गत या पदांसाठी भरती l त्वरित येथे आवेदन करा

HEMRL Recruitment 2024 : उच्च उर्जा साहित्य संशोधन प्रयोगशाळा (HEMRL) पुणे येथे विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये जुनिअर रिसर्च फेलोच्या (JRF) आणि रिसर्च असोसिएटच्या (RA) पदांसाठी अर्ज पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरती हि भारत सरकार संरक्षण मंत्रालय यांच्या अंतर्गत उच्च उर्जा साहित्य संशोधन प्रयोगशाळा यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती साठी लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून दिली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे,तसेच उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

HEMRL Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (offline)

एकूण पदसंख्या : 02 रिक्त जागा 

भरती विभाग : उच्च उर्जा साहित्य संशोधन प्रयोगशाळा

भरती श्रेणी : भारत सरकार संरक्षण मंत्रालय यांच्या अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 ज्यूनिअर रिसर्च फेलो (JRF)01
02रिसर्च असोसिएट (RA)01

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : वैध गेट (GATE) स्कोरसह प्रथम वर्गामध्ये केमिकल मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवीधर किवा पदवीधर आणि पदव्युत्तर पदवीधर लेव्हल येथे प्रथम वर्गासह पोलीमर्स / केमिकल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये व्यावसायिक कोर्समध्ये पदव्युत्तर पदवीधर.
  • पद क्र.02 : रसायनशास्र पी एचडी किवा समतुल्य पदवी किवा सायन्स सिएसन इंडेक्स जर्नलमध्ये किमान एक संशोधन पेपरसह पदव्युत्तर पदवीनंतर संशोधन शिकवणे आणि डिजाइन आणि डेव्हलपमेंटचा 03 वर्षाचा अनुभव.

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 28 वर्ष ते 35 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणर नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 37,000/- रुपये ते 58,000/- रुपये मिळतील.

नोकरीचे ठिकाण : पुणे (jobs in pune)

निवड प्रक्रिया : मुलाखत (walk in interview)

अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 09 जुलै 2024 

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 जुलै 2024 

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : उच्च उर्जा साहित्य संशोधन प्रयोगशाळा सुतारवाडी पुणे – ४११०२१

HEMRL Recruitment 2024 links

संपूर्ण जाहिरात व अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • निवड झालेल्या उमेदवारांना एचआरए आणि एमआय रुमच्या वैद्यकिय सुविधा देण्यात येतील.
  • सदर फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
  • अपूर्ण अर्ज नाकारण्यास पात्र राहतील याची नोंद घ्यावी.
  • मेरीटवरील शोर्टलिस्ट उमेदवारांना फक्त मुलाखतीस बोलाविण्यात येईल.
  • या संबंधात कोणताही पत्रव्यवहार / संपर्क करण्यात येणार नाही. 
  • उमेदवारांनी मुलाखती दरम्यान प्रमाणपत्रे मूळ प्रती सादर कराव्यात.

हे पण वाचा : भारतीय डाक विभागात बंपर भरती ! ना परीक्षा ना मुलाखत ! 10वी पास उमेदवारांना संधी ! India Post Office Recruitment 2024


हे आपल्या मित्रांना पाठवा !


error: Content is protected !!