India Post Office Recruitment 2024 : भारतीय डाक विभाग भरती 2024 (India Post Office) अंतर्गत नविन तब्बल 44,228 जगासाठी मेगाभरती असून 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भारतीय डाक विभाग भरती 2024 अधिकृत सूचनेनुसार या भरती मध्ये पोस्ट मास्टर.पोस्टमन,व डाकसेवक या पदांचा समावेश असून निवड प्रक्रिया थेट 10वी च्या गुणांवर होणार असून भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे.
इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक माहिती काही सूचना आणि अटी आणि पात्रताचे पालन या सर्व गोष्टी आपण खाली सविस्तर दिल्या आहेत, तसेच ऑनलाईन अर्ज यशस्वीपणे कसा सबमिट करायचा या सर्व चरणांसह सर्व पात्र निकषाचा समावेश खाली सविस्तर केला आहे.
India Post Office Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 44,228 रिक्त पदे (महाराष्ट्र 3083 जागा )
भरती विभाग : भारतीय डाक विभाग
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव |
01 | पोस्ट मास्टर (BPM) |
02 | सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर (ABPM) |
03 | डाक सेवक |
शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा कोणत्याही विद्याशाखेतून / संस्थेतून 10 वी उत्तीर्ण असावा. संगणक प्रमाणपत्र आवश्यक
वयोमर्यादा : १८ वर्ष ते ४० वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. तसेच मागासवर्गीय उमेदवारांसाठी 3 वर्षासाठी सवलत मिळू शकते. (मूळ जाहिरात मध्ये सविस्तर दिले जाईल.)
अर्ज शुल्क : परीक्षा शुल्क 100/- रुपये (मागासवर्गीय – शुल्क नाही)
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 12,000/- रुपये ते 29,380/- रुपये मिळणार आहे.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (All India Job)
निवड प्रक्रिया : भरती ची निवड प्रक्रिया हि 10 वीच्या टक्केवारी आहे.
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 15 जुलै 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 05 ऑगस्ट 2024
India Post Office Recruitment 2024 links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
राज्यानुसार जागा | येथे क्लिक करा |
भरती साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :
- 10वी , 12वी गुणपत्रिका / प्रमाणपत्र
- जातीचा दाखला
- डोमासाईल
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- स्वाक्षरी
- इतर शैक्षणिक प्रमाणपत्र
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरतीचे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहेत.
- सदर भरती चे फॉर्म हे आजपासून सुरु झाले असून ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्विकारले जाणार आहेत.
- या भरती मध्ये आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 05 ऑगस्ट 2024 आहे.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला www.indiapostgdsonline.gov.in भेट द्या.
हे पण वाचा : RRC Recruitment 2024 : रेल्वे विभागात “ग्रुप डी” पदांसाठी पर्मनंट भरती ! 10 वी पास उमेदवारांना संधी ! येथे अर्ज करा
हे आपल्या मित्रांना पाठवा !