India Post Payments Bank Bharti 2025 : बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधताय? मग विचार कसला करताय कारण इंडिया पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी एकूण 0309 पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे, या भरती ची जाहिरात हि इंडिया पोस्ट पेमेंट बँक (India Post Payments Bank) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अर्जाची लिंक खाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.
India Post Payments Bank Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0309 रिक्त जागा
भरती विभाग : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (India Post Payments Bank)
भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळविण्याची संधी.
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
| 01 | असिस्टंट मॅनेजर | 11० |
| 02 | ज्युनियर असोसिएट | 199 |
शैक्षणिक पात्रता : Graduate in any discipline (Regular /Distance Learning) from University/ Institution/ Board recognized by the
Government of India (or) approved by a Government Regulatory Body
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 नोव्हेंबर 2025 रोजी किमान 20 वर्ष ते कमाल 32/35 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क :
| श्रेणी प्रवर्ग | अर्ज शुल्क |
| सर्व उमेदवारांसाठी | 750/- रुपये |
(उमेदवारांनी शुल्क भरण्यापूर्वी/ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी त्यांची पात्रता तपासावी. एकदा अर्ज केल्यानंतर तो मागे घेता येणार नाही आणि एकदा भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही किंवा भविष्यातील इतर कोणत्याही निवड प्रक्रियेसाठी राखीव ठेवता येणार नाही.)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया : पूर्व परीक्षा/मुख्य परीक्षा/मुलाखत
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 01 डिसेंबर 2025
India Post Payments Bank Bharti 2025 links
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. (India Post Payments Bank Bharti 2025)
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

