Indian Air Force Recruitment 2024 : भारतीय वायू सेना अंतर्गत अग्निवीर पदांसाठी भरती ! पात्रता : 10वी उत्तीर्ण ! येथे अर्ज करा !

Indian Air Force Recruitment 2024 : भारतीय वायू सेना अंतर्गत अग्निपथ योजना राबविली जात आहे,या भरती मध्ये एकूण 2500+ जागांसाठी भरती होणार असून अग्निवीर वायू म्हणून पात्रता धारकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना फक्त 4 वर्ष नोकरी असून भारतीय वायू सेना मध्ये नोकरी करण्याऱ्या इच्छुक व पात्र उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या भरती साठी लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच या भरती चे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्यावर वेळेत पोचतील अशा पद्धतीने दिलेल्या पत्यावर पाठविण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहिती साठी खाली सविस्तर मूळ जाहिरात उपलब्ध करून देण्यात आली आहे.या भरतीसाठी फॉर्म करण्याचा अंतिम दिनांक हा 02 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Indian Air Force Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 2500+ रिक्त जागा (अंदाजे)

भरती विभाग : भारतीय वायू सेना अंतर्गत 

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01अग्निवीरवायू (लढाऊ नसलेले)2500+

शैक्षणिक पात्रता : Candidates should have passed Matriculation / Equivalent examination form ” Education Boards Recognized Central State And UT as on Date or registration shall only be Considered.

वयोमर्यादा : उमेदवाराचा जन्म हा 02 जानेवारी 2004 ते 02 जुलै 2007 दरम्यान झालेला असावा.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 30,000/- रुपये ते 40,000/- रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : अग्निवीर भरती ( 4 वर्ष)

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा व फिजिकल टेस्ट 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (jobs in all India)

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : जिल्हानुसार खाली जाहिरात मध्ये वेगवेगळा पत्ता दिला कृपया मूळ जाहिरात पहा.

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 02 सप्टेंबर 20224

Indian Air Force Recruitment 2024 Links

ऑफलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती चे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने करावायचे असून अर्ज करण्याचा पत्ता वरील जाहिरात मध्ये सविस्तर जिल्हानुसार दिला आहे.
  • ऑफलाईन अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक अचूक भरावी, चुकीची माहिती आढळल्यास उमेदवारांचा अर्ज कोणत्याही स्तरावर रद्द करण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे जोडावीत.
  • संपूर्ण माहिती साठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • तसेच सविस्तर माहितीसाठी वरील जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : Mail Motor Service Recruitment 2024 : मेल मोटार सर्विस अंतर्गत 8वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी ! या पदांसाठी भरती सुरु ! येथे आवेदन करा.


हे आपल्या मित्रांना पाठवा !