MERC Recruitment 2024 : महाराष्ट्र वीज नियामक आयोग अंतर्गत नविन पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 08 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. सदर भरती मध्ये नोकरी करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. त्यासाठी पात्रता धारक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच अधिकृत वेबसाईट व ऑफलाईन अर्जाचा नमुना खाली उपलब्ध करून देण्यात आला आहे.अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
MERC Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 08 रिक्त जागा
भरती विभाग : महाराष्ट्र वीज नियामक आयोग अंतर्गत
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | वरिष्ठ नियामक अधिकारी (तांत्रिक) | 02 |
02 | नियामक अधिकारी (तांत्रिक) | 02 |
03 | वेतन नियामक विश्लेषक (तांत्रिक) | 04 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : Degree in Electrical / Electrical & Power Engineering, Power System Engineering Form a recognized University. Desirable : Post Graduate in Electrical Engineering/Power Systems or MBA in (Financial Management / Power Management) from any AICTE approved University / Institute, will be given preference.
- पद क्र.02 : Degree in Electrical / Electrical & Power Engineering, Power System Engineering Form a recognized University. Desirable : Post Graduate in Electrical Engineering/Power Systems or MBA in (Financial Management / Power Management) from any AICTE approved University / Institute, will be given preference.
- पद क्र.03 : Degree in Electrical / Electrical & Power Engineering, Power System
Engineering from a recognized University passed in First Division. OR MBA in (Financial Management / Power Management) from any AICTE approved University / Institute.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 40 वर्षापर्यंत (पदानुसार पहा.)
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 30,000/- रुपये ते 75,000/- रुपये वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत
निवड प्रक्रिया : निवड प्रक्रिया हि मुलाखतीवर होणार आहे.
अर्ज सादर करण्याचा पत्ता : सचिव एमई आर सी , वल्ड ट्रेड सेंटर,केंद्र क्रमांक 1 , 13 वा मजला कफ परेड, कुलाबा मुंबई – 400005
ऑफलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 21 ऑगस्ट 2024
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 11 सप्टेंबर 2024
MERC Recruitment 2024 Links
संपूर्ण जाहिरात व ऑफलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरतीचे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्यावर वेळेत पोचतील अशा पद्धतीने पाठवायचे आहेत.
- दिलेल्या वेळेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- आवश्यकते नुसार कार्यालयीन वेलेशिवाय अतिरिक्त वेळेत व सुट्टीच्या दिवशीही काम करणे बंधनकारक राहील.
- उमेदवाराचे काम असमाधानकारक आढळल्यास एक महिन्याची नोटीस देऊन कामावरून कमी करण्यात येईल.
- उमेदवाराने अर्ज सादर केल्यानंतर कुठलेही कागदपत्र स्विकारले जाणार नाही.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे आपल्या मित्रांना पाठवा !