Indian Army RVC Bharti 2024 : भारतीय सैन्याच्या रिमाउंट व्हेटर्नरी कॉर्प्स अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. सदर भरती हि शोर्ट सर्विस कमिशन (SSC) असून अर्जाचे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून इच्छुक व पात्र उमेदवारांचे कडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरतीचे फॉर्म पाठविण्याचा शेवटचा दिनांक हा 03 जून 2024 असून भरतीसाठी लागणारी संपूर्ण माहिती खाली सविस्तर उपलब्ध करून दिली आहे. अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात सुद्धा दिली आहे.
Indian Army RVC Bharti 2024
अर्ज पद्धत : ऑफलाईन
भरती विभाग : भारतीय सैन्य रिमाउंट व्हेटर्नरी कॉर्प्स
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | पशुवैद्यकीय अधिकारी | 015 |
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराकडे BVSc/BVSc आणि AH पदवी कोणत्याही मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठाची किंवा त्याच्या समकक्ष परदेशी पदवी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 32 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क : शुल्क नाही
मासिक वेतन : 61,300/- रुपये
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : Directorate General Remount Veterinary Services (RV-1), QMG’s Branch, Integrated Headquarters of MoD (Army), RK Puram, New Delhi- 110066
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 03 जून 2024
Indian Army RVC Bharti 2024 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच ऑफलाईन अर्ज करा !
हे आपल्या मित्रांना पाठवा !