National Centre For Cell Science Bharti 2024 : नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे येथे विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,या भरती मध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांना संधी मिळणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे, भरती ची निवड प्रक्रिया हि थेट मुलाखतीवर असून भरती साठी लागणारी संपूर्ण माहिती खाली सविस्तर उपलब्ध करून दिली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट आणि संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात खाली दिली आहे.अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचा.
National Centre For Cell Science Bharti 2024
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Walk In Interview)
भरती विभाग : नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे
भरती श्रेणी : केंद्र सरकार
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | रिसर्च असोसिएट | 02 |
02 | प्रोजेक्ट सोसिएट -I | 03 |
03 | प्रोजेक्ट सोसिएट -II | 02 |
04 | प्रोजेक्ट असिस्टंट | 01 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : Ph.D/MD/MS/MDS किवा समकक्ष पदवी
- पद क्र.02 : Natural or Agricultural Sciences / MVSc मध्ये पदव्युत्तर पदवी किवा Engineering or Technology OR Medicine मध्ये बचलर पदवी
- पद क्र.03 : Natural or Agricultural Sciences / MVSc मध्ये पदव्युत्तर पदवी किवा Engineering or Technology OR Medicine मध्ये बचलर पदवी
- पद क्र.04 : B.sc / Engineering And Technology मध्ये 03 वर्षाचा डिप्लोमा
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 40 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क : शुल्क नाही
मासिक वेतन : 20,000/- रुपये ते 47,000/- रुपये
नोकरीचे ठिकाण : पुणे
निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखतीचा पत्ता : नॅशनल सेंटर फॉर रेल सायन्स, एनसीसीएस कॉम्प्लेक्स, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, गणेशखिंड रोड पुणे – 411007
मुलाखतीचा दिनांक : 03 जून 2024
National Centre For Cell Science Bharti 2024 links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांनी मुलाखतीला जाताना मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
हे आपल्या मुलाखतीला पाठवा !