इंडियन बँक अंतर्गत 10वी उत्तीर्ण वर नोकरी ची संधी ! Indian Bank Bharti 2025

Indian Bank Bharti 2025 : बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर तुमच्या साठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे,कारण इंडियन बँक ट्रस्ट फॉर रूलर डेव्हलपमेंट अंतर्गत इंडियन बँक स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,त्या इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आली आहे,तसेच या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 30 एप्रिल 2025 पर्यंत आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Indian Bank Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन/Offline

एकूण पदसंख्या : 01 रिक्त जागा

भरती विभाग : इंडियन बँक अंतर्गत (Indian Bank)

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी ची संधी !

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01परिचर (Attendant)01 

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात पहावी.

व्यावसाईक पात्रता :  i) पात्र उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण असावा. ii) उमेदवारांना स्थानिक भाषा वाचता आणि लिहिता येणे आवश्यक

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी किमान 22 वर्ष पूर्ण ते जास्तीत जास्त 40 वर्षापर्यंत असावे. 

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 16,300/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना तात्पुरत्या स्वरूपी 03 वर्षाच्या कालावधी करिता नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध !

नोकरीचे ठिकाण : नागपूर (Jobs In Nagpur)

ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा ठिकाण : The Director, Indian Bank Rural Self Employment Training Institute No.143/73 , 1st Floor , Ramalinganar Main Road, Tiruvannamalai – 606601

अर्ज सादर करावयाचा अंतिम दिनांक : 30 एप्रिल  2025 

Indian Bank Bharti 2025 Links 

संपूर्ण जाहिरात PDFयेथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
ऑफलाईन अर्ज येथे क्लिक करा  

मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • उमेदवाराने अर्जासोबत वयाचा दाखल म्हणून शाळा सोडल्याचा दाखला/शाळांत प्रमाणपत्र 
  • आधारकार्डची छायांकित प्रत 
  • शैक्षणिक अहर्तचे छायांकित प्रत 
  • अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र व मुलाखतीच्या अनुषगाणे इतर आवश्यक मुळ कागदपत्राच्या स्व साक्षांकित प्रती 
  • इतर आवश्यक कागदपत्रे 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • उमेदवारांने वरील जाहिरात मध्ये दिलेल्या अर्जाच्या नमुन्यामध्येच अर्ज करावा.
  • अर्ज स्वताच्या अक्षरात भरलेला व वाचनीय असावा. 
  • ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी अर्ज हा वरील पत्यावर फक्त स्पीड पोस्ट किवा रजिस्टर पोस्टद्वारे पाठवावेत. 
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : सरकारी नोकरी : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) अंतर्गत 10वी/12वी उमेदवारांना नोकरीची संधी ! CPCB Recruitment 2025


error: Content is protected !!