Indian Meteorological Department Bharti 2024 : भारतीय हवामान विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु झाली आहे,या भरती मध्ये एकूण 068 रिक्त पदे असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.या भरती ची जाहिरात हि भारतीय हवामान विभाग (Indian Meteorological Department) यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे.सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच या भरतीचे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाचा नमुना,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Indian Meteorological Department Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 068 रिक्त जागा
भरती विभाग : भारतीय हवामान विभाग अंतर्गत
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | लघुलेखक ग्रेड-I | 014 |
02 | उच्च विभाग लिपिक | 045 |
03 | कर्मचारी कार चालक | 09 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (पदानुसार वेगवेगळी असल्यामुळे कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक पहावी.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.(SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 25,500/- रुपये ते 81,100/-रुपये मासिक वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी करण्याची संधी उपलब्ध
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (jobs in all India)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशासकीय अधिकारी- II (रिक्रूटमेंट सेल), O/o हवामानशास्त्र महासंचालक, मौसम भवन, लोदी रोड, नवी दिल्ली-110003
अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 09 नोव्हेंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 08 डिसेंबर 2024
Indian Meteorological Department Bharti 2024 Links
ऑफलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे आपल्या मित्रांना पाठवा !