Gail India Limited Bharti 2024 : गेल इंडिया लिमिटेड (GAIL) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा

Gail India Limited Bharti 2024 : गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत नविन रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0275 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.सदर भरती मध्ये पदवीधारकांना संधी मिळणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.या भरती ची जाहिरात हि गेल इंडिया लिमिटेड (Gail India Limited) यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे.तसेच या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच या भरतीची ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक हि 11 डिसेंबर 2024 आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Gail India Limited Bharti 2024 Details 

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0275 रिक्त जागा

भरती विभाग : गेल इंडिया लिमिटेड (Gail India Limited) 

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01वरिष्ठ अभियंता98
02वरिष्ठ अधिकारी130
03अधिकारी33
04मुख्य व्यवस्थापक14

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 28/32/45/40 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS: ₹200/- (SC/ST/PWD: फी नाही)

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 50,000/-रुपये ते 2,40,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी 

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा व मुलाखत 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (jobs in All India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 08 ऑगस्ट 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 11 डिसेंबर 2024

Gail India Limited Bharti 2024 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात 

येथे क्लिक करा  1
येथे क्लिक करा  2

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

अधिक भरतीच्या जाहिराती : ONGC Recruitment 2024 : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ तब्बल 02236 रिक्त पदांची भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना पाठवा !


error: Content is protected !!