Institute of Forest Genetics Bharti 2024 : वृक्ष प्रजनन संस्थान अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित केली असून या भरती मध्ये एकूण 016 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.सदर भरती ची जाहिरात हि पर्यावरण वन जलवायू परिवर्तन मंत्रालय यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे.तसेच या भरती मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Institute of Forest Genetics Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 016 रिक्त जागा
भरती विभाग : वृक्ष प्रजनन संस्थान अंतर्गत
भरती श्रेणी : पर्यावरण वन जलवायू परिवर्तन मंत्रालय
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | मल्टी टास्किंग स्टाफ | 08 |
02 | कनिष्ठ लिपिक | 01 |
03 | टेक्निशियन | 03 |
04 | टेक्निकल असिस्टंट | 04 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. 01 : सदर उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून दहावी उत्तीर्ण असावा.
- पद क्र.02 : सदर उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून / विद्याशाखेतून 12वी उत्तीर्ण असावा.
- पद क्र.03 : पात्र उमेदवार हा 12वी सायन्स मधून 60% सह उत्तीर्ण झालेला असावा.
- पद क्र.04 : पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून / विद्याशाखेतून पदवीधर उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा : 07 नोव्हेंबर 2024 रोजी 18 वर्ष ते 30 वर्षांपर्यंत असावे. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क :
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/- रुपये ते 81,000/- रुपये वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / टायपिंग टेस्ट
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (jobs in All India)
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक : 08 नोव्हेंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 नोव्हेंबर 2024
Institute of Forest Genetics Bharti Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
- सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे आपल्या मित्रांना पाठवा !