Data Entry Operator Bharti 2024 : टाटा मेमोरियल सेंट्रल अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,या भरती मध्ये “डाटा एंट्री ऑपरेटर” हे पद भरावयाचे असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरती ची जाहिरात ही टाटा मेमोरियल सेंट्रल (Tata Memorial Center) यांच्या अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भरती ची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखतीवर होणार असून संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात व अधिकृत वेबसाइट उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Data Entry Operator Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Walk In Interview)
एकूण पदसंख्या : निश्चित नाही
भरती विभाग : टाटा मेमोरियल सेंट्रल अंतर्गत
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | डाटा एंट्री ऑपरेटर | – |
शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून / विद्याशाखेतून 12वी उत्तीर्ण असावा. तसेच कोणताही संगणक कोर्स पूर्ण झालेला असावा.
वयोमर्यादा : सदर भरती साठी पात्र उमेदवारांसाठी वयोमर्यादा हि 18 वर्ष ते 40 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 19,000/- रुपये ते 31,000/- रुपये वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धती ची नोकरी करण्याची संधी !
निवड प्रक्रिया : मुलाखत
नोकरीचे ठिकाण : नवी मुंबई, महाराष्ट्र (jobs in New Mumbai)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : मिटींग रूम नंबर – II तिसरा मजला, खानोलकर शोधिका,अॅक्टक नवी मुंबई
मुलाखतीचा दिनांक : 13 नोव्हेंबर 2024
Data Entry Operator Bharti 2024 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने असून थेट मुलाखतीवर निवड प्रक्रिया आहे.
- मुलाखत झाल्यानंतर छाननी करून सरळ सेवा भरतीच्या प्रचतीत नियमानुसार पात्र उमेदवारांना बोलाविण्यात येईल.
- मुलाखतील जाताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक द्यावा.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे पण वाचा : Join Indian Army Bharti 2024 : भारतीय सैन्य अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू ! येथे ऑनलाईन अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना पाठवा !