ISRO BHARTI 2025 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत 0320 जागांसाठी भरती सुरू ! येथे ऑनलाईन अर्ज करा.

ISRO BHARTI 2025 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0320 रिक्त जागा भरण्यात येणार असून या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळणार आहे,तसेच भरती ची जाहिरात ही भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organization) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

ISRO BHARTI 2025 DETAILS

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0320 रिक्त जागा

भरती विभाग : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organization)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत सरकारी नोकरी मिळवा.

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव पदसंख्या 
01सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Electronics)113 
02 सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Mechanical)160 
03 सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Computer Science)044 
04 सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Electronics)-PRL002 
05 सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Computer Science)-PRL01 

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : 65% गुणांसह B.E/B. Tech (Electronics & Communication)
  • पद क्र.02 : 65% गुणांसह B.E/B. Tech (Mechanical)
  • पद क्र.03 : 65% गुणांसह B.E/B. Tech (Computer Science)
  • पद क्र.04 : 65% गुणांसह B.E/B. Tech (Electronics & Communication)
  • पद क्र.05 : 65% गुणांसह B.E/B. Tech (Computer Science)

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 16 जून 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 28 वर्षापर्यत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : सदर भरती साठी 750/- रुपये  (Gen/OBC Refund : 500/- SC/ST/PWD/महिला/ExSM Refund : 750/- रुपये )

मासिक वेतन : सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 56,100/- रुपये ते मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायम स्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / मुलाखत / कागदपत्र पडताळणी

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 16 जून 2025 


ISRO BHARTI 2025 LINK

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरातयेथे क्लिक रा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : MECL Nagpur Bharti 2025 : खनिज संशोधन संस्था (MECL) अंतर्गत 027 पदांसाठी भरती सुरू ! येथे आवेदन करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!