जनता सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू ! JANATA SAHKARI BANK BHARTI 2025

JANATA SAHKARI BANK BHARTI 2025 : जनता सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 06 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे. सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी  मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

JANATA SAHKARI BANK BHARTI 2025 DETAILS

अर्ज पद्धत : ऑफलाईन 

एकूण पदसंख्या : 06 रिक्त जागा 

भरती विभाग : जनता सहकारी बँक लिमिटेड

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी ची संधी !

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01उपव्यवस्थापक / सहाय्यक व्यवस्थापक02 
02 वरिष्ठ अधिकारी/कर्ज विभाग छाननी अधिकारी02 
03 वसुली अधिकारी01 

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.

व्यावसायिक पात्रता : 

  • पद क्र.01 : बी. कॉम. / एम. कॉम. / एम.बी.ए. फायनांन्स / जे.ए.आय. आय.बी./ सी.ए.आय.आय.बी. सी.ए. व संगणक ज्ञान आवश्यक.
  • पद क्र.02 : बी. कॉम. / एम. कॉम. / एम.बी.ए. फायनांन्स / जे.ए.आय. आय.बी. सी.ए.आय.आय.बी. / सी.ए. व संगणक ज्ञान आवश्यक
  • पद क्र.03 : बी. कॉम. / एम. कॉम. / एम.बी.ए फायनांन्स / जे.ए.आय. आय.बी. / सी.ए.आय. आय.बी. / सी.ए. व एल एल बी / एल एल एम व संगणक ज्ञान आवश्यक

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 35 वर्ष ते कमाल 50 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना बँकेच्या नियमानुसार मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी स्वरूपी नोकरी मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर (Jobs in Kolhapur)

अर्ज सादर करण्याचा पत्ता : जनता सहकारी बँक लिमिटेड, आजरा, जि. कोल्हापूर, मेन रोड आजरा, ता.आजरा, जि. कोल्हापूर

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 08 फेब्रुवारी 2025


JANATA SAHKARI BANK BHARTI 2025 Links

संपूर्ण जाहिरात व ऑफलाईन अर्ज येथे क्लिक रा 
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : रेल्वे मेगाभरती : रेल्वे बोर्ड (RRB) अंतर्गत तब्बल 32438 पदांसाठी भरती सुरु ! पात्रता : 10वी उत्तीर्ण ! RRB GROUP D BHARTI 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!