Jilha Parishad jalana Recruitment 2024 : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अंतर्गत जिल्हा रुग्णालय,जालना येथे कंत्राटी पद्धतीने “डाटा एंट्री ऑपरेटर” पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये एकूण 01 रिक्त जागा असून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे. सदर भरतीची जाहिरात हि जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी , जिल्हा रुग्णालय यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. भरती साठी लागणारी आवश्यक माहिती खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून दिली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट ऑफलाईन अर्ज व संपूर्ण जाहिरात उपलब्ध करून दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.
Jilha Parishad jalana Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (oflline)
भरती विभाग : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अंतर्गत
भरती श्रेणी : जिल्हा परिषद जालना
एकूण पदसंख्या : 01 रिक्त जागा
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | डाटा एंट्री ऑपरेटर | 01 |
शैक्षणिक पात्रता : Any Graduate With Certificate of Passing from GCC in Typing Speed of 40 w.p.m in English and 30 w.p.m in Marathi. Preference will be given to persons who have experience of working in health setctor including Ayush.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे खुला प्रवर्गासाठी 40 वर्ष तसेच मागासवर्गीय प्रवर्गासाठी 45 वर्ष इतकी राहील.
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग – 150/- रुपये मागासवर्गीय – 100/- रुपये
मासिक वेतनश्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/- रुपये वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत
निवड प्रक्रिया : मेरीट लिस्ट
नोकरीचे ठिकाण : जालना (jobs in Jalana)
ऑफलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 03 जुलै 2024
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 09 जुलै 2024
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : आयुष कक्ष जिल्हा सामान्य रुग्णालय जालना
Jilha Parishad jalana Recruitment 2024 links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
आवश्यक कागदपत्रे : जन्मतारखेचा दाखला, शैक्षणिक पात्रता असलेली प्रमाणपत्र,अनुभव प्रमाणपत्र , झेरोक्स साक्षांकित करून फॉर्म सोबत जोडावीत.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- वरील पद हे राज्यशासनाची नसून निव्वळ कंत्राटी स्वरूपाची आहेत. सदर पदावर कायमपणाचा हक्क राहणार नाही.
- या पदासाठी शासनाचे सेवा नियम लागू नाही,तसेच अर्जदाराला शासकीय नियमित सेवेत सामावून घेणे बाबत किवा शासना मार्फत सेवा संरक्षण करण्याचे अधिकार राहणार नाहीत.
- जाहिरातीत केलेल्या पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
- अर्जदार हा शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा.
- या भरतीचे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्यावर वेळेत पोचतील अशा पद्धतीने समक्ष अथवा पोस्टाने पाठवावे.
- दिलेल्या वेळेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अधिक माहिती साठी कृपया वरील जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
- सदर प्रक्रियेत बद्दल करण्याचे अधिकार निवड समिती यांचे स्तरावर राखीव असतील.
- उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- सदर जाहिरात हि जालना जिल्हाच्या अधिकृत स्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे.उमेदवारास कुठलाही पत्र व्यवहार केला जाणार नाही.
- अर्ज शुल्क हे उमेदवाराने फॉर्म सोबत धनाकर्ष जोडावा, तसेच धनाकर्षच्या मागे स्वताचे नाव स्वहस्ताक्षरात लिहावे.
हे आपल्या मित्रांना पाठवा !