Bombay High Court Vacancy 2024 : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नविन पदांसाठी जाहिरात प्रकाशित झाली असून या भरती मध्ये एकूण 025 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. सदर भरती मध्ये “विवाह समुपदेशक” ही पद असून पदवीधारकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती चे फॉर्म ही ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून इच्छूक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती साठी लागणारी आवश्यक माहिती खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून दिली आहे,तसेच अधिकृत वेबसाइट , ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक व संपूर्ण जाहिरात pdf खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून दिली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा. या भरतीचा अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक हा 01 ऑगस्ट 2024 आहे.
Bombay High Court Vacancy 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (online)
भरती विभाग : मुंबई उच्च न्यायालय (Bombay high court)
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
एकूण पदसंख्या : 025
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | विवाह समुपदेशक | 025 |
शैक्षणिक पात्रता : i) Must Have A Master Degree in Social Work And possess adequate knowledge of marathi ii) Must have Experiecne of least 2 years of family counselling gained after acquiring a master degree in social work iii) must possess a computer certificate about proficiency in the operation of world processor in windows and linux in addition to M.S office M.S Word Wordstar -7 and open office org. Obtained form any of the following Institutes.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.
मासिक वेतन श्रेणी : 56,100/- रुपये ते 1,77,500/- रुपये
नोकरीचे ठिकाण : मुंबई (jobs in mumbai)
निवड प्रक्रिया : टेस्ट आणि मुलाखत
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक : 04 जुलै 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 01 ऑगस्ट 2024
Bombay High Court Vacancy 2024 Important links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- या भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत.
- अर्जदारांनी ही निश्चित केले पाहिजे की उमेदवार हा सर्व पात्रता निकष पूर्ण आहे.
- अर्जामध्ये दिलेली संपूर्ण माहिती किवा जोडलेली संपूर्ण कागदपत्रे चुकीचे आढळले तर उमेदवारी नाकारली जाईल.
- अटी व शर्ती आवेदन अर्ज आणि अतिरिक्त माहिती बघण्यासाठी कृपया www.bombayhighcourt.nic.in संकेतस्थळावर भेट द्या.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे आपल्या मित्रांना पाठवा !