Jilla Parishad Bharti 2024 : पुणे जिल्हा परिषद अंतर्गत पुणे जिल्हातील आदिवासी भागात भरारी पथक भोरगिरी प्रा.आ.केंद्र देहाने,आंबेगाव,ढाकाळे येथे रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,तसेच या भरती मध्ये वैद्यकीय अधिकारी हि पदे भरण्यात येणार असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती ची जाहिरात हि पुणे जिल्हा परिषद यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये थेट मुलाखतीवर निवड प्रक्रिया होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आले आहे.तसेच भरती ची संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Jilla Parishad Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : निश्चित नाही
भरती विभाग : पुणे जिल्हा परिषद
भरती श्रेणी : आरोग्य विभाग,पुणे जिल्हा
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | वैद्यकीय अधिकारी | – |
शैक्षणिक पात्रता : i) पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून / विद्याशाखेतून BAMS उत्तीर्ण ii) महाराष्ट्र कौन्शीलचे नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते 38 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 40,000/- रुपये मासिक वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : 11 महिन्यापर्यत मानसेवी कंत्राटी पद्धत
निवड प्रक्रिया : मुलाखत
नोकरीचे ठिकाण : पुणे जिल्हा (Jobs in Pune)
मुलाखतीचा दिनांक : 03 जानेवारी 2024
मुलाखतीचा दिनांक : शिवनेरी सभागृह आरोग्य विभाग जिल्हा परिषद पुणे
Jilla Parishad Bharti 2024 Links
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर नियुक्ती हि नेमणुकीच्या दिनांकापासून 11 महिने कालावधीसाठी असून निवड केलेल्या उमेदवारांना नेमणुकीच्या ठिकाणी वास्तव्य करून आरोग्य सेवा द्यावी लागेल.
- कोणत्याही स्वरुपाची रजा देय नाही
- मुलाखतीस उमेदवारांना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल.
- भरती प्रक्रिया स्थगिती करणे क्रिया रद्द करणे अंशता बदल करणे तसेच भरती प्रक्रीयेसंदर्भातील संपूर्ण अधिकार मा.मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा परिषद पुणे यांनी स्वता कडे राखून ठेवले आहेत,याबाबत कोणालाही कोणत्याही प्रकारची तक्रार करता येणार नाही व कोणत्याही न्यायालयात जाता येणार नाही.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे :
- शैक्षणिक अहर्तेबाबतची प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला व जन्मतारखेचा दाखला
- अनुभवाचे प्रमाणपत्र
- 2 पासपोर्ट आकाराचे फोटो.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !