कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत 10वी/12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी ची संधी ! Krishi Vigyan Kendra Bharti 2025

Krishi Vigyan Kendra Bharti 2025 : कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 05 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आली आहे,या भरती ची जाहिरात ही कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती मध्ये 10वी/12वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Krishi Vigyan Kendra Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन/Offline

एकूण पदसंख्या : 05 रिक्त जागा

भरती विभाग : कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ (Krishi Vigyan Kendra)

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01स्टेनोग्राफर01
02 चालक 01
03 चालक (ट्रॅक्टर)01
04 सहाय्यक कर्मचारी (ग्रेड-I)02

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात पहावी.

व्यावसाईक पात्रता

  • पद क्र.01 : i) 12th Class pass or equivalent from recognized Board or university. ii) Professional Efficiency :- The candidate will be given one dictation test in English or Hindi at 80 wpm for10 minutes. The candidate who opt to take test in English will be required to transcribe the matter in in 65 minutes on manual typewriter or 50 minutes on computer and the Candidate who opt to take test in Hindi will be required to transcribe the matter in 65
    minutes on computer.
  • पद क्र.02,03 : i) Matriculation pass qualification from recognized board ii) Possession of a valid and appropriate driving license from prescribed Govt authority (The Candidate will have to pass the practical skill test to be taken by an appropriate committee.)
    Desirable:-
    i) One year trade certificate in the relevant field from ITI or ii) Experience of driving from in a recognized institution or iii) Experience of Motor Mechanic work
  • पद क्र.04 : Essential:-Matriculation pass or equivalent or ITI pass.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 18 मार्च 2025 रोजी किमान 18 वर्ष पूर्ण ते कमाल 25,27,30 वर्षापर्यंत असावे. (पदानुसार वेगवेगळी आहे,)

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 5200/- रुपये ते 20200/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायम स्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध !

नोकरीचे ठिकाण : यवतमाळ (Jobs In Yavatmal)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ, C/o जिजामाता गर्ल्स हायस्कूल, आर्णी रोड, दारव्हा, जिल्हा- यवतमाळ, 445202

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 14 एप्रिल 2025 

Krishi Vigyan Kendra Bharti 2025 Links 

संपूर्ण जाहिरात ऑफलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

अर्जासोबत जोडावायचे आवश्यक कागदपत्रे :

  • उमेदवाराने अर्जासोबत वयाचा दाखल म्हणून शाळा सोडल्याचा दाखला/शाळांत प्रमाणपत्र 
  • आधारकार्डची छायांकित प्रत 
  • शैक्षणिक अहर्तचे छायांकित प्रत 
  • अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र व मुलाखतीच्या अनुषगाणे इतर आवश्यक मुळ कागदपत्राच्या स्व साक्षांकित प्रती 
  • इतर आवश्यक कागदपत्रे 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • उमेदवारांने वरील जाहिरात मध्ये दिलेल्या अर्जाच्या नमुन्यामध्येच अर्ज करावा.
  • अर्ज स्वताच्या अक्षरात भरलेला व वाचनीय असावा. 
  • ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी अर्ज हा वरील पत्यावर फक्त स्पीड पोस्ट किवा रजिस्टर पोस्टद्वारे पाठवावेत. 
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : मुदतवाढ : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना अंतर्गत 8000+ जागांसाठी भरती ! PM Internship Scheme Bharti 2025


हे आपल्या मित्रांना/नातेवाईकांना पाठवा ! 


error: Content is protected !!