Indian Air Force Bharti 2025 : भारतीय हवाई दल अंतर्गत अग्नीवीर वायू पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण पदांची संख्या तूर्तास नमूद केलेली नाही,या भरती मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात हि भारतीय हवाई दल (Indian Air Force) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती मध्ये थेट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी नोंदणी करण्याची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Indian Air Force Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : तूर्तास पदसंख्या नमूद केलेली नाही आहे.
भरती विभाग : भारतीय हवाई दल (Indian Air Force)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | अग्निवीरवायु इनटेक (Musician) | – |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.
व्यावसायिक पात्रता : i) 10वी उत्तीर्ण ii) संगीत क्षमता: उमेदवारांना संगीतात प्रवीणता असणे आवश्यक आहे, टेम्पो, पिच आणि एक संपूर्ण गाणे अचूकपणे गाणे आवश्यक आहे. ते एक तयारी धून आणि कोणत्याही नोटेशन्स उदा. स्टाफ नोटेशन/टॅब्लेचर/टॉनिक सोल्फा/हिंदुस्तानी/कर्नाटिक इत्यादी सादर करण्यास सक्षम असले पाहिजेत. उमेदवारांना वैयक्तिक वाद्ये (ज्या वाद्यांना ट्यूनिंगची आवश्यकता असेल अशा वाद्यांच्या बाबतीत) ट्यून करण्यास आणि गायन किंवा वाद्यांवर अज्ञात नोट्स जुळविण्यास सक्षम असले पाहिजे.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
शारीरिक पात्रता :
उंची / छाती | पुरुष | महिला |
उंची | 162 से.मी. | 152 से.मी. |
छाती | 77 से.मी./किमान 05 सेमी फुगवून. | – |
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 01 जानेवारी 2005 ते 01 जुलै 2008 च्या दरम्यान जन्म असावा.
अर्ज शुल्क : या भरती साठी अर्ज शुल्क हे 100/- रुपये संपूर्ण उमेदवारांसाठी स्विकारले जाईल.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 21,000/- रुपये ते 40,000/- रुपये मासिक वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना चार वर्षासाठी नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 21 एप्रिल 2025
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 11 मे 2025
Indian Air Force Bharti 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा (21 एप्रिल पासून) |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा