नविन : कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू ! Krishi Vigyan Kendra Bharti 2025

Krishi Vigyan Kendra Bharti 2025 : दिनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 011 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आली आहे,या भरती ची जाहिरात ही कृषी विज्ञान केंद्र (Krishi Vigyan Kendra) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ख्याल लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Krishi Vigyan Kendra Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 011 रिक्त जागा

भरती विभाग : कृषी विज्ञान केंद्र (Krishi Vigyan Kendra)

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01वरिष्ठ संशोधन फेलो01 
02 यंग प्रोफेशनल-II01 
03 यंग प्रोफेशनल-I03 
04 ब्लॉक कोऑर्डिनेटर03 
05 तांत्रिक सहाय्यक03 

शैक्षणिक पात्रता : सदर भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात पहा.

व्यावसाईक पात्रता :

  • पद क्र.01 : M. Sc. Agriculture (Agronomy). Desirable: – M.Sc in Agri. Meteorology / Soil Science/ Plant pathology / Agri Entomology / M. Tech Agri. Engineering.
  • पद क्र.02 : M.Sc. Agriculture in Agronomy/Soil Science/Plant pathology/Agri. Entomology/Agri. Botany Working knowledge of MS office applications.
  • पद क्र.03 : B.Sc. Agriculture Working knowledge of MS office applications.
  • पद क्र.04 : Graduate, Graduate in Agri./Agri. Engg/ Agri. Mkt/ ABM/BBA
  • पद क्र.05 : B. Sc. Agriculture/ Diploma in Agriculture Working knowledge of Microsoft office applications./ Any graduate with Working knowledge of Microsoft office applications. Marketing of SHG products

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी किमान 21 वर्ष ते 37 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 30,000/- रुपये ते 42,000/-रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी म्हणून नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : बीड (Jobs In Beed)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 17 एप्रिल 2025

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 एप्रिल 2025 (सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत)


Krishi Vigyan Kendra Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरून ते ऑफलाईन पद्धतीने वरील पत्यावर पाठवायचे आहेत. आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : सरकारी नोकरी : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे अंतर्गत 12वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी ! CSIR-NCL PUNE BHARTI 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!