Krishi Vigyan Kendra Bharti 2025 : कृषी विज्ञान केंद्र जळगाव अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 05 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही कृषी विज्ञान केंद्र जळगाव (Krishi Vigyan Kendra) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाचा नमूना, अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Krishi Vigyan Kendra Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 05 रिक्त जागा
भरती विभाग : कृषी विज्ञान केंद्र जळगाव(Krishi Vigyan Kendra)
भरती श्रेणी : कृषी विभागात सरकारी नोकरी मिळविण्याची मोठी संधी !
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
01 | विषय तज्ञ | 03 |
02 | शेती व्यवस्थापक | 01 |
03 | कार्यक्रम सहाय्यक | 01 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : Master’s degree in Home Science, Agricultural Engineering, Animal Science
- पद क्र.02 : Bachelor’s degree in Agriculture or any branch of science/social science relevant to Agriculture or equivalent qualification from a recognized university.
- पद क्र.03 : Bachelor’s degree in Agriculture or any branch of science/social science relevant to Agriculture or equivalent qualification from a recognized university.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 07 जुलै 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 35 वर्षापर्यत असावे.
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 35,400/- रुपये ते 56,100/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायम स्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / मुलाखत
नोकरीचे ठिकाण : जळगाव (Jobs In Jalgaon)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. सचिव, सातपुडा विकास मंडळ, पाल, ता. रावेर, जिल्हा-जळगाव, महाराष्ट्र – 425504
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 07 जुलै 2025
Krishi Vigyan Kendra Bharti 2025 Links
संपूर्ण जाहिरात व ऑफलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज वरील दिलेल्या वेळेत शैक्षणिक पात्रता ,अनुभव प्रमाणपत्र फोटो सहित वरील पत्यावर स्वता किवा बँक पाकिटात पाठवावेत.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : UPSC NDA BHARTI 2025 : राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी अंतर्गत 0406 पदांसाठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा