कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत विविध पसंसाठी भरती सुरु ! शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण व इतर ! Krishi Vigyan Kendra Bharti 2025

Krishi Vigyan Kendra Bharti 2025 : कृषी विज्ञान केंद्र बारामती अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 02 जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात हि कृषी विज्ञान केंद्र बारामती (Krishi Vigyan Kendra) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाचा नमुना,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Krishi Vigyan Kendra Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 02 रिक्त जागा

भरती विभाग : कृषी विज्ञान केंद्र बारामती (Krishi Vigyan Kendra)

भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01विषय तज्ञ (प्राणी विज्ञान)01
02स्टेनोग्राफर01

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : Master’s degree in Veterinary Science/ Animal Science/ Animal Husbandry or equivalent qualification from a recognized University
  • पद क्र.02 : i) 12th Class Pass or equivalent from Recognized Board or University. ii) Professional Efficiency: The candidates will be given one dictation test in English or Hindi at 80 w.p.m. for 10 minutes. The candidates who opt to take the test in English will be required to transcribe the matter in 50 minutes on computer and the candidates who opt to take the test in Hindi will be required to transcribe the
    matter in 65 minutes on computer

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 02 नोव्हेंबर 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 27/35 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क  : अर्जासोबत राष्ट्रीयीकृत बँकेकडून ५००/- रुपयांचा प्रक्रिया शुल्क (परतफेड न होणारा) डीडी, जो बारामती येथे देय असलेल्या ‘एडीटीचे कृषी विज्ञान केंद्र, बारामती’ च्या नावे काढला जाईल. (SC/ST आणि महिला उमेदवारांना प्रक्रिया शुल्क भरण्यापासून सूट आहे.)

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 5,200/- रुपये 39,100/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : 

पहिली फेरी गुणांकन पद्धत
दुसरी फेरी मुलाखत 

नोकरी चे ठिकाण : बारामती (Jobs in Baramati)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : Chairman, Agricultural Development Trust, Sharadanagar, Malegaon Khurd, Baramati, Dist. Pune, Pin – 413115

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 02 नोव्हेंबर 2025 

Krishi Vigyan Kendra Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात (pdf) येथे क्लि करा 
अधिकृत वेबसाईट (links)
 येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरून ते वरील पत्यावर वेळेत पोचतील अशा पद्धतीने पाठवायचे आहेत.
  • या पदाकरीता मराठी चे पुरेसे ज्ञान (वाचता, लिहीणे, बोलणे) अत्यावश्यक आहे.
  • अर्जामध्ये उमदेवाराने स्वत:चा वैध ई-मेल आयडी/पर्यायी ई-मेल आयडी, चालू भ्रमणध्वनीचा क्रमांक/पर्यायी भ्रमणध्वनीचा क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे.
  • पात्र उमदेवारांची यादी उपरोक्त नमुद संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
  • सदर ई-मेल आयडी पद भरती प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत चालू राहील व ई-मेल वेळोवेळी तपासण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

हे पण वाचा : पुणे महानगरपालिका अंतर्गत इंटर्नशिप साठी 255 जागांची भरती सुरु ! Pune Municipal Corporation Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo