कृषी उत्पन्न बाजार समिती भरती 2025 l शैक्षणिक पात्रता : 10वी / पदवीधर उत्तीर्ण l Krushi Utpanna Bajar Samiti Bharti 2025

Krushi Utpanna Bajar Samiti Bharti 2025 : कृषी उत्त्पन्न बाजार समिती अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 04 रिक्त भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आली आहे,या भरती ची जाहिरात हि कृषी उत्त्पन्न बाजार समिती (Krushi Utpanna Bajar Samiti) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच या भरती मध्ये 10वी उत्तीर्ण ते पदवीधारकांना संधी मिळणार असून चांगल्या वेतनाची नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे,या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Krushi Utpanna Bajar Samiti Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 04 रिक्त पदे

भरती विभाग : कृषी उत्त्पन्न बाजार समिती

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01कनिष्ठ लिपिक 02
02नाईक (हेड प्यून)01
03वॉचमन / शिपाई01

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी तसेच MS-CIT किवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक.
  • पद क्र.02 : पात्र उमेदवार हा किमान SSC (10वी) उत्तीर्ण आवश्यक आहे.
  • पद क्र.03 : पात्र उमेदवार हा किमान SSC (10वी) उत्तीर्ण आवश्यक आहे.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.) 

वयोमर्यादा : पात्र उमेदवार हा दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी पर्यंत 18 वर्ष ते 35 वर्षांपर्यंत असावी.

अर्ज शुल्क : सर्व पदांकरिता 750/- रुपये परीक्षा शुल्क (विना परतावा) अधिक 18% GST 135/- रुपये असे एकूण 885/- रुपये 

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/- रुपये ते 63,200/- रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी 

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा

नोकरीचे ठिकाण : कृषी उत्त्पन्न बाजार समिती आटपाडी, जिल्हा सांगली

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 17 फेब्रुवारी 2025

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 28 मार्च 2025 

Krushi Utpanna Bajar Samiti Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे पण वाचा : नविन : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 01000 जागांसाठी भरती सुरू ! l Central Bank of India Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !


error: Content is protected !!