सरळसेवा : कृषी उत्पन्न बाजार समिति अंतर्गत 040 पदांची भरती ! शैक्षणिक पात्रता : 10वी/12वी l Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2025

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 014 रिक्त जागा 

भरती विभाग : कृषी उत्पन्न बाजार समिति (Krushi Utpanna Bazar Samiti)

भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत नोकरी मिळवा.

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01कनिष्ठ लिपिक 03 
02 शिपाई 07 
03 भुईकाटा ऑपरेटर 02 
04 विजतंत्री 01 
05 वाहन चालक 01 

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : शासन मान्यताप्राप्त संविधिक विद्यपीठाची कोणत्याही शाखेतील पदवी व MSCIT किवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक तसेच मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रती मिनिट वेग मर्यादेचे किवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रती मिनिट वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • पद क्र.02 : पात्र उमेदवार हा किमान 10वी (SSC) उत्तीर्ण आवश्यक.
  • पद क्र.03 : I.T.I (फिटर) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील I.T.I चे प्रमाणपत्र आवश्यक तसेच MS-CIT किवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • पद क्र.04 : I.T.I (इलेक्ट्रिशियन) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील I.T.I चे प्रमाणपत्र आवश्यक तसेच MS-CIT किवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • पद क्र.05 : पात्र उमेदवार हा किमान 10वी (SSC) उत्तीर्ण आवश्यक. तसेच चारचाकी किवा जड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक आहे.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 02 जून 2025 रोजी अराखिव प्रवर्गासाठी किमान वय 18 वर्ष ते कमाल वय 38 वर्ष राहील व तसेच राखीव प्रवर्गासाठी किमान वय 18 वर्ष व कमाल वय 43 वर्ष राहील.

अर्ज शुल्क : 

Category of ApplicantApplication Fee
SC/ST500/- रुपये 
For All Others700/- रुपये

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/- रुपये ते 63,200/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल. 

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे. 

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : छत्रपती संभाजीनगर (Jobs in Chhatrapati Sambhaji nagar)

ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक : 19 मे 2025 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 02 जून 2025 

Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2025 Links 

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया उमेदवाराने करावयाची आहे. 
  • अर्ज मराठी व इंग्रजीमध्ये उपलब्ध करून देण्यात आला असला तरी संगणक प्रक्रियेकरिता अर्ज इंग्रजीमध्ये भरणे आवश्यक आहे. 
  • विहित दिनांकानंतर व विहित वेळेनंतर आलेला कोणताही अर्जाचा विचार केला जाणार नाही. 
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : रेल्वे जमीन विकास प्राधिकरण अंतर्गत 08 रिक्त जागांसाठी या पदांसाठी भरती सुरू ! Rail Land Development Authority Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा ..!


error: Content is protected !!