Aasha Sevika Bharti 2025 : पनवेल महानगरपालिका, राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आशा योजने अंतर्गत सन 2024-25 करीता मंजूर प्रकल्प अमलबजावणी आराखडा नुसार नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय आशा स्वयंसेविका यांची पदभरती करण्यात येणार असून या भरती मध्ये एकूण 040 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात ही पनवेल महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभाग यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाचा नमूना,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Aasha Sevika Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 040 रिक्त जागा
भरती विभाग : पनवेल महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभाग
भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत नोकरी ची संधी ..!
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
01 | आशा स्वयंसेविका | 040 |
शैक्षणिक पात्रता : i) किमान 10वी उत्तीर्ण अथवा उच्च शिक्षित महिलाना प्राध्यान देण्यात येईल. ii) आशा या स्थानिक वस्तीतिल कायमची रहिवासी असणे आवश्यक आहे. iii) विवाहित महिलाना प्राधान्य.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 26 मे 2025 रोजी किमान 20 वर्ष ते 4545 वर्षापर्यत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार मासिक वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायम स्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
निवड प्रक्रिया : मुलाखत
नोकरीचे ठिकाण : पनवेल (Jobs in Panvel)
मुलाखतीचा पत्ता : संबधित आरोग्य केंद्र (मुलाखतीचा पत्ता हा जाहिरात मध्ये दिला आहे.)
मुलाखतीचा दिनांक : 19 ते 30 मे 2025
Aasha Sevika Bharti 2025 Links
संपूर्ण जाहिरात व अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- इच्छुक व पात्र उमेदवारांनी जवळच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना दिलेल्या नमुन्यातील अर्ज व त्यासोबत शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्रे व गुणपत्रिका कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रती जोडाव्यात.
- ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : बँक नोकरी : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 0400 पदांची मोठी भरती l पात्रता : पदवीधर l Indian Overseas Bank Bharti 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा