Krushi Vidnyan Kendra Bharti 2024 : कृषी विज्ञान केंद्र (KVK) अंतर्गत नविन पदांची भरती सुरु ! येथे अर्ज करा

Krushi Vidnyan Kendra Bharti 2024 : कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 02 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीमध्ये ची जाहिरात हि मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट,कृषी विज्ञान केंद्र यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे,तसेच या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून ऑफलाईन अर्जाचा नमूना,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Krushi Vidnyan Kendra Bharti 2024 Details 

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 02 रिक्त जागा

भरती विभाग : कृषी विज्ञान केंद्र

भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी करण्याची संधी !

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01फार्म मॅनेजर 01
02सपोर्ट स्टाफ 01

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : मान्यताप्राप्त विद्यापिठातून कृषी आणि संबंधित विषयांमध्ये बॅचलर पदवी आवश्यक.
  • पद क्र.02 : मॅट्रिक किवा समतुल्य पास किवा ITI पास असणे आवश्यक आहे.

(शैक्षणिक पात्रता जाहिरात मध्ये काळजीपूर्वक वाचून घ्यावी.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 30 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : सदर भरती साठी 500/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाणार आहे, याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/- रुपये ते 35,400/-रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : रिक्त पदे हि 11 महिन्याकरिता कंत्राटी तत्वावर आहे.

निवड प्रक्रिया : मुलाखती व स्कील टेस्ट

नोकरीचे ठिकाण : लातूर (Jobs in latur)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वरिष्ठ शास्रज्ञ आणि प्रमुख,कृषी विज्ञान केंद्र,लातूर,एम.आय.डी.सी.प्लॉट क्र.पी-160, हरंगुळ (ब) महादेव जवळ नगर,पोस्त गंगापूर ता.जि.लातूर – 413 531

ऑफलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 25 नोव्हेंबर 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 25 डिसेंबर 2024

Krushi Vidnyan Kendra Bharti 2024 Links

ऑफलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • अर्ज पाठविताना कोणत्याही पोस्टल विलंबासाठी KVK आणि व्य्व्यस्थापन जबाबदार राहणार नाही.
  • केवळ क्रिन केलेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलाविण्यात येईल.
  • मुलाखतीला जाताना कोणताही प्रवास खर्च दिला जाणार नाही.
  • परीक्षा शुल्क हे मांजरा कृषी विज्ञान केंद्र रीव्हाल्व्हिंग फंड लातूर येथे देय असलेल्या लातूरच्या नावे प्रक्रिया शुल्क म्हणून राष्ट्रीयकृत बँकेचा डीडी अर्जासोबत जोडावा.
  • अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे हि वाचा : Mahanirmiti Technician Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत “तंत्रज्ञ-3” पदांच्या एकूण 800 जागांसाठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !


error: Content is protected !!