Krushi Vidyapith Bharti 2025 : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0369 जागांची भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून सदर भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Krushi Vidyapith Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 0369 रिक्त जागा
भरती विभाग : मराठवाडा कृषी विद्यापीठ (Krushi Vidyapith)
भरती श्रेणी : कृषी विद्यापीठ अंतर्गत सरकारी नोकरी मिळविण्याची संधी.
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
| 01 | पहारेकरी | 062 |
| 02 | मजूर,परिचर,पुस्तक वाहन,सफाई कामगार व इतर | 307 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : i) पात्र उमेदवार हा किमान ०७वी उत्तीर्ण असावा ii) पात्र उमेदवारांची सदृढ प्रकृती असावी. iii) माजी सैनिकांना प्राध्यान देण्यात येईल.
- पद क्र.02 : i) पात्र उमेदवार हा किमान ०४थी उत्तीर्ण असावा ii) संबधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. (Krushi Vidyapith)
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक ०१ ऑगस्ट २०२५ रोजी किमान १८ वर्ष ते कमाल ४५ वर्षापर्यंत असावे. (ST/SC : ०५ वर्ष सूट OBC : ०३ वर्ष सूट )
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क हे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १०००/- रुपये ते मागासवर्गीय उमेदवारांसाठी ९००/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना १५,०००/- रुपये ते ४७,६००/- रुपये मासिक वेतन पदानुसार दिले जाईल.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / शारीरिक पात्रता परीक्षा (Krushi Vidyapith)
नोकरी चे ठिकाण : परभणी (Jobs in Parbhani)
ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता : आवक विभाग, कुलसचिव कार्यालय, प्रशासकीय इमारत, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी – ४३१४०२
ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : ०१ ऑगस्ट २०२५
Krushi Vidyapith Bharti 2025 Links
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
ऑफलाईन अर्ज सादर करण्याबाबत सुचना :
- पात्र उमेदवाराने विद्यापीठाचे संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून सोबत दिलेला नमूना डाउनलोड करून विहित नमुन्यात ऑफलाईन अर्ज सादर करावा.
- प्रस्तुत पदांसाठी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीनेच स्वीकारण्यात येईल, इतर कोणत्याही पद्धतीने प्राप्त झालेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. (Krushi Vidyapith)
- आवेदन परीक्षा शुल्क नियंत्रक, भरती खाते परभणी (Comptroller, recruitment account VNMKV Parbhani) या नावे State Bank OF India VNMKV campus, Parbhani Branch Code 20317 IFSC Code SBIN0020317 या शाखेवर काढलेला विहित रककमेचा धनाकर्ष (DD) अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
- परीक्षा शुल्क भरल्या शिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
आवश्यक कागदपत्रे :
- उमेदवारांनी विहिती नमुन्यातील अर्ज
- शाळा सोडल्याचा दाखला
- वयाचा पुरावा
- शैक्षणिक अहर्ता पदवी / पदविका प्रमाणपत्रे
- गुणपत्रिका
- शासकीय / निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे
- पोलीस कार्यालयाचा चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र दाखला
- जातीचा दाखला
- अनुभव संबंधित कामाचा असावा. (Krushi Vidyapith)
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- या भरती चा फॉर्म हा वरील जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. (Krushi Vidyapith)
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

