मोठ्ठी भरती : केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती 14967 जागांची भरती सुरु ! KVS NVS Bharti 2025

KVS NVS Bharti 2025 : केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण तब्बल 14967 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात हि केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

KVS NVS Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 014967 रिक्त जागा

भरती विभाग : केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी.

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव पदसंख्या 
01असिस्टंट कमिश्नर08
02प्रिंसिपल134
03वाइस प्रिंसिपल058
04पदव्युत्तर शिक्षक (PGT)1465
05प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)2794
06लायब्रेरियन147
07प्राथमिक शिक्षक (PRTs)3365
08अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर12
09फायनान्स ऑफिसर05
10असिस्टंट इंजिनिअर02
11असिस्टंट सेक्शन ऑफिसर74
12ज्युनियर ट्रान्सलेटर08
13सिनिअर सेक्रेटेरिएट असिस्टंट280
14ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट714
15स्टेनो ग्रेड I013
16स्टेनो ग्रेड II057
17असिस्टंट कमिश्नर09
18प्रिंसिपल093
19पदव्युत्तर शिक्षक (PGT)1513
20पदव्युत्तर शिक्षक (PGT) (Modern Indian Language)18
21प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)2978
22प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) (3rd Language)443
23ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (HQ/RO Cadre)046
24ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (JNV Cadre)552
25लॅब अटेंडंट165
26मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)024

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.1 : i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी ii) B.Ed iii) 03 वर्षे अनुभव.
  • पद क्र.2 : i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी ii) B.Ed iii) अनुभव.
  • पद क्र.3 : i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी  ii) B.Ed  iii) अनुभव.
  • पद क्र.4 : i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी ii) B.Ed
  • पद क्र.5 : i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी ii) B.Ed.
  • पद क्र.6 : 50% गुणांसह लायब्ररी सायन्स पदवी किंवा लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स पदवी
  • पद क्र.7 : i) 50% गुणांसह 10वी /12वी उत्तीर्ण ii) संबंधित विषयात पदवी
  • पद क्र.8 : i) पदवीधर  ii) केंद्रीय सरकार/केंद्रीय सरकारच्या स्वायत्त संस्थांमध्ये किमान वेतन लेव्हल-7 मध्ये विभाग अधिकारी म्हणून तीन वर्षांची नियमित सेवा.
  • पद क्र.9 : i) 50% गुणांसह B.Com/M.Com ii) वेतन लेव्हल-6 किंवा त्याच्या समतुल्य मध्ये केंद्र/राज्य सरकार/केंद्र/राज्य सरकारच्या स्वायत्त संस्थेत 04 वर्षे अनुभव
  • पद क्र.10 : i) B.E (Civil/Electrical)   (ii) 02 वर्षे अनुभव.
  • पद क्र.11 : i) पदवीधर (ii) केंद्रीय सरकार/केंद्र सरकारच्या स्वायत्त संस्थांमध्ये लेव्हल 4 मध्ये किमान 3 वर्षे (Rs.25500-Rs. 81100/) नियमित आधारावर UDC/SSA किंवा समकक्ष म्हणून काम.
  • पद क्र.12 : i) इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी  ii) ट्रांसलेशन डिप्लोमा किंवा 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.13 : i) पदवीधर ii) केंद्रीय सरकार/केंद्र सरकारच्या स्वायत्त संस्थांमध्ये लेव्हल 3 मध्ये किमान 2 वर्षे (Rs.19900-63200/-) नियमित आधारावर UDC/SSA किंवा समकक्ष म्हणून काम.
  • पद क्र.14 : i) 12वी उत्तीर्ण  (ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  • पद क्र.15 : i) पदवीधर  (ii) इंग्रजी/हिंदी शॉर्टहैंड 100 श.प्र.मि. व इंग्रजी/हिंदी टायपिंग 45 श.प्र.मि.  (iii) केंद्र/राज्य सरकार/केंद्र/राज्य सरकारच्या स्वायत्त संस्थांमध्ये स्टेनोग्राफर ग्रेड II म्हणून 05 वर्षे नियमितपणे वेतन लेव्हल 4वर काम
  • पद क्र.16 : i)  पदवीधर ii)  कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).
  • पद क्र.17 : i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी  ii) B.Ed  iii) 03 वर्षे अनुभव.
  • पद क्र.18 : i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी ii) B.Ed  iii) अनुभव.
  • पद क्र.19 : i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी ii) B.Ed
  • पद क्र.20 : i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी ii) B.Ed
  • पद क्र.21 : i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी ii) B.Ed.
  • पद क्र.22 : i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी ii) B.Ed.
  • पद क्र.23 : i) 12वी उत्तीर्ण ii) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.
  • पद क्र.24 : i) 12वी उत्तीर्ण ii) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.
  • पद क्र.25 : 10वी उत्तीर्ण  + लॅब टेक्निक प्रमाणपत्र/डिप्लोमा किंवा 12वी (Science)
  • पद क्र.26 : 10वी उत्तीर्ण

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : सदर साठी हि वयोमर्यादा हि दिनांक 04 डिसेंबर 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 27/30/35/45 वर्षापेक्षा जास्त नसावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क :

पद क्र.श्रेणी प्रवर्ग अर्ज शुल्क 
पद क्र.1,2, 3, 17 & 18General/OBC/EWS2800/- रुपये
पद क्र.4 ते 12, 19,20, 21 & 22General/OBC/EWS2000/- रुपये
पद क्र.13 ते 16 & 23 ते 26General/OBC/EWS1700/- रुपये
सर्व उमेदवारांसाठीSC/ST/PWD/ExSM500/- रुपये 

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 78,800/-रुपये ते 20,9200/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा/कागदपत्र पडताळणी

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 04 डिसेंबर 2025

KVS NVS Bharti 2025 Details

ऑनलाईन अर्ज
 येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरतीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परिविक्षाधीन कालावधी, वेतन, निवड पध्दती, अटी व शर्ती, ऑनलाईन अर्ज भरण्याची पध्दत व परिक्षा शुल्क इ. बाबतची विस्तृत जाहिरात वेबसाईटवर उपलब्ध आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.

हे पण वाचा : Maharashtra Police Bharti 2025 : महाराष्ट्र पोलीस भरती 2025 | सर्व जिल्हाच्या जाहिरात उपलब्ध | शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण


error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo