Maharashtra Government Bharti 2024 : महात्मा फुले नविनीकरणीय उर्जा व पायाभूत प्रोद्योकिक मर्यादित मुंबई कडून विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 021 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भरती मध्ये करारतत्वावर उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती साठी लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून दिली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
Maharashtra Government Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
भरती विभाग : महात्मा फुले नविनीकरणीय उर्जा व पायाभूत प्रोद्योकिक मर्यादित मुंबई
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
एकूण पदसंख्या : 021 रिक्त पदे
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | कार्यकारी संचालक | 01 |
02 | मुख्य महाव्यवस्थापक | 05 |
03 | सचिव | 01 |
04 | उपमहाव्यवस्थापक | 01 |
05 | व्यवस्थापक | 01 |
06 | सहायक अभियंता (इलेक्ट्रिक) | 02 |
07 | लेखा सहायक | 01 |
08 | मुख्य वित्तीय सल्लागार | 01 |
09 | सहाय्यक विधी अधिकारी | 01 |
10 | नेटवर्क विश्लेषक | 01 |
11 | सिस्टीम विश्लेषक | 01 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : Graduate in any Engineering Branch OR Graduate in Science
- पद क्र.02 : Graduate and MBA Marketing / Finance
- पद क्र.03 : Graduation in any branch of Engineering OR Graduate in Science
- पद क्र.04 : Graduation in any branch of Engineering or Graduate in Science
- पद क्र.05 : Graduation in any Branch of Engineering in Science OR Preference will be given for the Degree or Postgraduate in Environment science or Engineering or Technology
- पद क्र.06 : Batchlor / Post Graduate degree form a Recognized Univerisity in any discipline
- पद क्र.07 : Commerce / Law Graduate and have passed the final examination of ICSI
- पद क्र.08 : Commerce Graduate (CA / ICMA) will be added advantage
- पद क्र.09 : Graduate with chartered Accountant
- पद क्र.10 : Graduate LLB Preference will be given to LLM Candidate
- पद क्र.11 : Batchlor in Engineering / Graduate degree form a Recognized University in any discipline
- पद क्र.12 : Batchlor / Graduate degree form a recognized University in any discipline
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 30,35,45 वर्षापर्यंत (पदानुसार पहा)
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 30,000/- रुपये प्रती महिना मिळणार आहे.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी करार तत्वावर
निवड प्रक्रिया : मुलाखत
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : The Managing Director, Mahatma Phule Renewable Energy and Infrastructure Technology LTD. B_501,502 Pinnacle Corporate Park, Next to Trade Center Bandra – Kurla Complex, Bandra (East) Mumbai – 400051
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 16 जुलै 2024
Maharashtra Government Bharti 2024 links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- या भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने करावायचे आहेत.
- अर्जदारांनी ही निश्चित केले पाहिजे की उमेदवार हा सर्व पात्रता निकष पूर्ण आहे.
- अर्जामध्ये दिलेली संपूर्ण माहिती किवा जोडलेली संपूर्ण कागदपत्रे चुकीचे आढळले तर उमेदवारी नाकारली जाईल.
- अटी व शर्ती आवेदन अर्ज आणि अतिरिक्त माहिती बघण्यासाठी कृपया www.mahapreit.in या संकेतस्थळावर भेट द्या.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे आपल्या मित्रांना पाठवा !