PMC Recruitment 2024 : समाज विकास विभाग पुणे अंतर्गत या पदांच्या भरतीला सुरुवात l येथे करा अर्ज

PMC Recruitment 2024 : समाज विकास विभाग पुणे महानगरपालिका अंतर्गत मासिक तासिका साठी मानधनतत्वावर प्रशिकांची सेवा घ्यावयाची असल्याने अनुभवधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरती मध्ये एकूण 012 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये पदांचा तपशीलवार तक्ता त्यानुसार पदांची शैक्षणिक अहर्ता अनुभव सदर पद भरतीसाठी आवश्यक त्या अटी व शर्ती गुणदान पद्धतीचा तक्ता, अर्जाचा नमुना या संपूर्ण बाबींचा तपशील खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून दिला आहे,तसेच अधिकृत वेबसाईट , संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे.अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

PMC Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (offline)

भरती विभाग : समाज विकास विभाग , पुणे महानगरपालिका 

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01फ्रीज एसी दुरुस्ती प्रशिक्षक 01
02चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक वर्ग सहाय्यक 01
03कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक 01
04इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक 03
05जेन्ट्स पार्लर प्रशिक्षक 01
06संगणक हार्डवेअर प्रशिक्षक 01
07संगणक बेसिक प्रशिक्षक 04

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : फ्रीज एसी दुरुस्तीचा डिप्लोमा शासनमान्य आयटी आय उत्तीर्ण 
  • पद क्र.02 : चारचाकी वाहन दुरुस्तीचा किमान 6 महिने कालावधीचे प्रशिक्षण उत्तीर्ण 
  • पद क्र.03 : इ.12वी उत्तीर्ण व शासकीय टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण 60.श.प्र.मी. मराठी 40 श.प्र.मी. व हिंदी 40 श.प्र.मी. उत्तीर्ण एमएससीआयटी उत्तीर्ण 
  • पद क्र.04 : बी.ए.इंग्लिश / एम.ए.इंग्लिश 
  • पद क्र.05 : ब्युटीपार्लर एवीसिटी / सीडेस्को प्रशिक्षण उत्तीर्ण 
  • पद क्र.06 : बी.ई. इलेक्ट्रोनिक 
  • पद क्र.07 : बी.सी.ए. / एम.सी.ए. आय टी.

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 58 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतनश्रेणी : 23,000/- रुपये ते 32,000/- रुपये वेतन मिळणार आहे.

नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत 

निवड प्रक्रार : मुलाखत 

हे पण वाचा : युको बँक मध्ये नविन पदांसाठी “पदवीधारकांना” नोकरीची संधी l येथे आवेदन करा

नोकरीचे ठिकाण : पुणे (jobs in pune)

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : एस.एम जोशी हॉल,582 रस्ता पेठ टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या बाजूला,पुणे11

ऑफलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 06 जुलै 2024 

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 16 जुलै 2024

PMC Recruitment 2024 important Links

संपूर्ण जाहिरात व ऑफलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • अर्ज करताना उमेदवारांची जन्मतारखेच्या पुराव्यासाठी जन्मतारखेचा दाखला किवा शाळा सोडल्याचा दाखल्याची साक्षांकित प्रत अथवा जन्मतारखेची नोंद असलेली शालांत परीक्षेच्या उत्तीर्ण सर्टिफिकेट स्वयं-साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
  • अर्जदार महिला विवाहित असल्यास शासनमान्य विवाह नोंदणी प्रमापात्राची अथवा शासनमान्य गजेट स्वयं-साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत एक पासपोर्ट फोटो शाळा सोडल्याचा दाखला शैक्षणिक पात्रतेचे दाखले अनुभवाचा दाखला व इतर कागदपत्रे साक्षांकित करून व पानवारी पेजिंग करून दिलेल्या पत्यावर वेळेत पोचतील अशा पद्धतीने पाठवायचे आहेत.
  • अर्जामध्ये संपूर्ण माहिती दिलेली नसल्यास तसेच अर्जासोबत उपरोक्त नमूद दाखल्याच्या प्रती जोडलेल्या नसल्यास सदरचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत. अर्जासोबत दिलेली माहिती व मूळ कागदपत्रात काही दोष आढळ्यास अशा नेमणुका बाद करण्यात येतील.
  • निवड झालेल्या उमेदवारास स्वखर्चाने करार करून द्यावा लागेल.
  • अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या बाबतीत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • वरील पदांसाठी कामाचे स्वरूप ठरविण्याचे अधिकार मा.खातेप्रमुख यांना राहील.
  • निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदार आहार्ताधारक करणारा न आढळल्यास गैरवर्तन करताना आढळ्यास दबाव तंत्राचा वापर करताना आढळल्यास उमेदवारी रद्द केली जाईल.
  • तसेच नियुक्ती झाली असल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता त्याची नियुक्ती समाप्त करण्यात येईल.
  • निवड झालेल्या उमेदवारास सेवेत रुजू होण्यापूर्वी एका बचने मानधन अनामत रक्कम म्हणून भरावे लागेल,त्यावर कोणत्याही प्रकारचे व्याज मिळणार नाही.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.

हे आपल्या मित्रांना पाठवा 


error: Content is protected !!