Maharashtra Metro Rail Corporation Bharti 2025 : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 03 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Maharashtra Metro Rail Corporation) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Maharashtra Metro Rail Corporation Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन / Offline
एकूण पदसंख्या : 003 रिक्त जागा
भरती विभाग : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Maharashtra Metro Rail Corporation)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | कार्यकारी संचालक (सिग्नलिंग)/मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (सिग्नलिंग) | 03 |
02 | कार्यकारी संचालक (रोलिंग स्टॉक)/मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (रोलिंग स्टॉक) | 01 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात पहावी.
व्यावसायिक पात्रता :
- पद क्र.01 : Full Time B.E /B. Tech in Electronics/ Electronics and Telecommunications Engineering from Govt. recognized Institute/ University
- पद क्र.02 : Full Time B.E. / B.Tech in Electrical / Mechanical Engineering from Govt. recognized Institute / University
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष पूर्ण ते कमाल 57 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : सदर भरती साठी परीक्षा शुल्क हे खुल्या प्रवर्गासाठी 400/- रुपये व मागासवर्गीयसाठी 100/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 1,50,000/- रुपये ते 3,30,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायम स्वरूपी नोकरी मिळणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नागपूर / पुणे
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाव्यवस्थापक (मानव संसाधन), महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशन, न्यायमूर्ती रानडे पथ, पुणे 411005
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 11 एप्रिल 2025
Maharashtra Metro Rail Corporation Bharti 2025 Links
संपूर्ण जाहिरात ऑफलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
अर्जासोबत जोडावायचे आवश्यक कागदपत्रे :
- उमेदवाराने अर्जासोबत वयाचा दाखल म्हणून शाळा सोडल्याचा दाखला/शाळांत प्रमाणपत्र
- आधारकार्डची छायांकित प्रत
- शैक्षणिक अहर्तचे छायांकित प्रत
- अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र व मुलाखतीच्या अनुषगाणे इतर आवश्यक मुळ कागदपत्राच्या स्व साक्षांकित प्रती
- इतर आवश्यक कागदपत्रे
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- उमेदवारांने वरील जाहिरात मध्ये दिलेल्या अर्जाच्या नमुन्यामध्येच अर्ज करावा.
- अर्ज स्वताच्या अक्षरात भरलेला व वाचनीय असावा.
- उमेदवाराने अर्जावर अलिकडक्या काळातील एक पासपोर्ट साईज फोटो चिटकाऊन फोटोवर उमेदवारांनी स्वताची स्वाक्षरी करावी.
- ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे हि वाचा : BPNL Bharti 2025 : भारतीय पशुपालन निगम लिमिटेड भरती 2025 l शैक्षणिक पात्रता : 10वी/12वी/पदवीधर
हे आपल्या मित्रांना/नातेवाईकांना पाठवा !