Maharashtra Sport Department Bharti 2024 : क्रिडा व युवक सेवा संचालनालयाअंतर्गत “क्रिडा प्रशिक्षक” पदांसाठी भरती ! पात्रता – 12 वी उत्तीर्ण ! त्वरित येथे आवेदन करा !

Maharashtra Sport Department Bharti 2024 : क्रिडा व युवक सेवा संचालनालयाअंतर्गत क्रिडा प्रबोधनी,पुणे येथे मानधन तत्वावर “क्रिडा शिक्षक” या पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 05 रिक्त भरावयाची असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.भरती साठी लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भरती ची जाहिरात हि क्रिडा व युवक सेवा संचालनालय यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती चा फॉर्म हा ऑफलाईन पद्धतीने भरवयाचा असून सदर भरती हि कंत्राटी पद्धतीवर आहे. सदर भरती चा ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 14 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे. अधिक माहिती साठी कृपया खाली दिलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Maharashtra Sport Department Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (offline)

एकूण पदसंख्या : 05 रिक्त पदे 

भरती विभाग : महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रिडा विभाग 

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01क्रिडा प्रशिक्षक 05

शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा 12 वी उत्तीर्ण असावा.

क्रिडा विषयक अहर्ता : i) एन आय.एस पदविका किवा ii) आंतरराष्टीय पदक प्राप्त खेळाडू किवा iii) वरिष्ठ राष्टीय स्पर्धेत किमान 03 वेळा सहभागी झालेला खेळाडू किवा iv) राष्ट्रीय क्रिडा पुरस्कार प्राप्त व्यक्ती किवा राज्य क्रिडा पुरस्कार प्राप्त व्यक्ती किवा v) अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्ध्तेत पदक प्राप्त खेळाडू 

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्षापेक्षा जास्त असावे.

अर्ज शुल्क : द्या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 35,000/- रुपये वेतन मिळेल.

नोकरीचे प्रकार : कंत्राटी पद्धत 

निवड प्रक्रिया : मुलाखत 

ऑफलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 31 जुलै 2024

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 14 ऑगस्ट 2024

Maharashtra Sport Department Bharti 2024 Links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • निवड झालेल्या उमेदवाराला 11 महिना करिता करार पद्धतीने नियुक्ती देयात येईल याबाबत समाजस करारनामा म्हणून 500/- रुपयाचा स्टंप पेपरवर करून घेण्यात येईल.
  • मानधनावर नियुक्त केलेल्याचे कार्यक्षेत्र हे क्रिडा प्रबोधनी पुणे हे राहील.
  • पदांसाठी संबधित उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • नियुक्त करण्यात आलेल्या उमेदवारास स्थायी नियुक्तीचे कोणतेही फायदे अनुज्ञये होणार नाहीत.

अर्ज कसा करावा : उमेदवारांनी वरती दिलेल्या विहित नमुन्यातील अर्ज भरून व त्यासोबत शैक्षणिक क्रिडा विषयक अहर्ता अनुभव प्रमाणपत्र खेळ प्रमाणपत्रे व इतर कागदपत्राच्या छायांकित प्रती स्वसाक्षांकित करून दिलेल्या वेळेच्या आत पत्यावर प्रत्यक्ष अथवा पोस्टाने सादर करावेत. कोणत्याही कारणास्तव उशिरा आलेल्या प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.


🔴 हे पण वाचा : नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागांतर्गत लघुलेखक पदांसाठी भरती ! सरकारी विभागात नोकरीची संधी ! त्वरित आवेदन करा !!


हे आपल्या मित्रांना पाठवा !