Maharashtra Urban bank Bharti 2024 : महाराष्ट्र अर्बन को-ऑप बँक फेडरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्हातील अग्रगण्य असलेल्या दि.सटाणा को-ऑप बँक लि. नाशिक मध्ये प्रशासकीय अधिकारी,लेखापाल,शाखाधिकारी,आणि लिपिक या पदांसाठी एकूण 16 रिक्त जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात प्रकाशित झाल्यापासून उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक 30/04/2024 पासून ते 14/05/2024 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली माहिती सविस्तर वाचून मगच अर्ज करावा.
Maharashtra Urban bank Bharti 2024
अर्ज पद्धत : ऑनलाईन
भरती विभाग : महाराष्ट्र अर्बन को-ऑप बँक फेडरेशन लिमिटेड
भरती श्रेणी : प्रशासकीय बँक अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | प्रशासकीय अधिकारी | 01 |
०२ | लेखापाल | 01 |
03 | शाखाधिकारी | 02 |
04 | अधिकारी | 02 |
05 | लिपिक | 10 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : पदवीधर / MSCIT किवा समतुल्य / 05 वर्ष अनुभव
- पद क्र.02 : पदवीधर / MSCIT किवा समतुल्य / 03 वर्ष अनुभव
- पद क्र.03 : पदवीधर / MSCIT किवा समतुल्य / 05 वर्ष अनुभव
- पद क्र.04 : पदवीधर / MSCIT किवा समतुल्य / 03 वर्ष अनुभव
- पद क्र. 05 : पदवीधर / MSCIT किवा समतुल्य
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे १८ वर्ष ते 35 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क : पद क्र.1 ते 4 – 590/- रुपये पद क्र.5 : 944 /- रुपये
मासिक वेतन : शासकीय नियमानुसार
नोकरीचे ठिकाण : नाशिक
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 14 मे 2024 रुपये
Maharashtra Urban bank Bharti 2024 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा !
हे आपल्या मित्रांना पाठवा !