Mahatransco Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण सोलापूर अंतर्गत वीजतंत्री पदांसाठी 01 वर्ष कालावधी साठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरतीच्या अनुषंगाने खाली नमूद केलेल्या अटी व शर्ती च्या अधीन राहून दिनांक 11 जून 2024 ते 21 जून 2024 पर्यंत www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्यावर वेळेत पोचतील अशा पद्धतीने पोस्टाने पाठविण्यासाठी आमंत्रित केले आहे.
Mahatransco Bharti 2024 Important links
| ऑनलाईन नोंदणी | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु विभाग,सोलापूर,प्रशासकीय इमारत 220 के.व्ही.बाळे उपकेंद्र आवार,अंबिकानगर बार्शीरोड बाळे, सोलापूर-413255 महाराष्ट्र
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 28 जून 2024
हे आपल्या मित्रांना पाठवा !

