Malad Sahkari Bank Bharti 2024 : मालाड सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत “लिपिक” या पदांसाठी एकूण 30 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदवीधर उमेदवारांना बँक मध्ये नोकरी करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. या भरती साठी लागणारी संपूर्ण माहिती , शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, मासिक वेतन , नोकरीचे ठिकाण, अशा विविध बाबीचा तपशील खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून दिली आहे,तसेच ऑनलाईन अर्जाची लिंक आणि जाहिरात PDF उपलब्ध करून दिली आहे,सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पहा.
Malad Sahkari Bank Bharti 2024
🖥️ अर्ज पद्धत : ऑनलाईन
👩👩👦👦 एकूण पदसंख्या : 030
🔷भरती विभाग : मालाड सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत
🔷भरती श्रेणी : बँकिंग
🗒️ पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | लिपिक | 030 |
👨🏻🎓 शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.(किमान 50% आवश्यक)
👱🏻♂️ वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 20 वर्ष ते 26 वर्षापर्यंत
🔷अर्ज शुल्क : 750/- रुपये
💰 मासिक वेतन : 20,000/- रुपये
📍 नोकरीचे ठिकाण : मालाड (मुंबई)
🔷भरती प्रकार : कायमस्वरूपी
📆 ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : 10 एप्रिल 2024
Malad Sahkari Bank Bharti 2024 links
🔗 ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
🌏 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
📌 संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
🔖 हि जाहिरात आपल्या मित्रांना पाठवा !