Ministry of Commerce And Industry Bharti 2024 : वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय अंतर्गत नविन पदांसाठी कंत्राटी पद्धतीवर जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 04 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.या भरती मध्ये थेट मुलाखत द्वारे निवड प्रक्रिया होणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच सरकारी विभागात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या भरती ची जाहिरात हि वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात खाली दिलेली पहा.
Ministry of Commerce And Industry Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन ( walk in interview )
एकूण पदसंख्या : 04
भरती विभाग : वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय
भरती श्रेणी : केंद्र सरकार
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | Trainee Analyst ( Chemistry ) | 04 |
शैक्षणिक पात्रता : Bachelor of Science Degree with Chemistry as one of the major subject degree in chemistry from a recognized university. Candidate who have completed training in any of the quality evaluation laboratories of the board are not eligible to apply again.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 30 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 20,000/- रुपये वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरी
निवड प्रक्रिया : मुलाखत द्वारे
नोकरीचे ठिकाण : मुंबई (jobs in Mumbai)
मुलाखतीचा पत्ता : स्पाईसेस बोर्ड EI-184 इलेक्ट्रोनिक झोन टीटी सी औद्योगिक क्षेत्र मिड्सी नवी मुंबई महाराष्ट्र 400710
मुलाखतीची दिनांक : 20 ऑगस्ट 2024
Ministry of Commerce And Industry Bharti 2024 Links
संपूर्ण जाहिरात व ऑफलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरतीसाठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
- अर्जाचा फॉर्म हा अचूक काळजीपूर्वक भरून दिलेल्या पत्यावर मुलाखतीच्या दिवसी वेळेत हजर राहण्यासाठी आवाहन केले आहे.
- फॉर्म मध्ये माहिती चुकीची आढळल्यास उमेदवारांना कोणत्याही स्तरावर बाद केले जाईल.
- उमेदवारांनी मुलाखतीला जाण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.
हे आपल्या मित्रांना पाठवा !