MPSC BHARTI 2025 : महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाकडून नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0311 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
MPSC BHARTI 2025 DETAILS
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0311 रिक्त जागा
भरती विभाग : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) Commission)
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत नोकरी मिळवा.
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
01 | सहायक आयुक्त – पशुसंवर्धन गट – अ | 0311 |
शैक्षणिक पात्रता : पशूवैद्यक शास्रातील स्नातकोत्तर पदवी धारण केलेली असावी आणि तदनंतर उपरोक्त अहर्ता संपादन केल्यानंतर एखाद्या शासकीय विभागातील किवा औद्योकीय उपक्रमातील किवा शासनाने स्थापन केलेली वाणिज्य संस्था /स्थानिक प्राधिकरण महामंडळ/मंडळ यातील पशूसंवर्धनातील किमान पाच वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 01 सप्टेंबर 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 38 वर्षापर्यत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : GEN/OBC/EWS : 719 /- रुपये (SC/ST/PWD : 449/- रुपये
मासिक वेतन : सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 60,000/- रुपये ते 1,90,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायम स्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / मुलाखत / कागदपत्र पडताळणी
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (Jobs In All Maharashtra)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 09 जून 2025
MPSC BHARTI 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : MECL Nagpur Bharti 2025 : खनिज संशोधन संस्था (MECL) अंतर्गत 027 पदांसाठी भरती सुरू ! येथे आवेदन करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा