TISS Mumbai Bharti 2025 : टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस अंतर्गत 097 पदांसाठी भरती सुरू ! संपूर्ण माहिती येथे

TISS Mumbai Bharti 2025 : टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये 097 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती चे फॉर्म हे केवळ टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (Tata Institute of Social Sciences, Mumbai) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

TISS Mumbai Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 097 रिक्त जागा

भरती विभाग : टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (Tata Institute of Social Sciences, Mumbai)

भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत सरकारी नोकरी मिळवा.

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव पदसंख्या 
01फील्ड इन्व्हेस्टिगेटर्स/इंटर्न055 
02 सिव्हिल ओव्हरसीअर ऑफिसर्स027 
03 डेटा एन्ट्री ऑपरेटर/विश्लेषक010 
04 फील्ड कोऑर्डिनेटर002 
05 फील्ड सर्व्हे हाऊसगणक003

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : Any graduates in Social Sciences/Science/Engineering (preferably post graduate)
  • पद क्र.02 : Any graduate in Civil Engineering or Post-graduate in Science/Social Science/Engineering
  • पद क्र.03 : Any graduate in Science/Social Science/Engineering
  • पद क्र.04 : Graduate degree in Science/Social Science/Engineering with at least 55% of the marks (or an equivalent grade in institutions with a grading system)
  • पद क्र.05 : Graduate degree in Science/Social Science/Engineering with at least 55% of the marks (or an equivalent grade in institutions with a grading system)

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 19 मे 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 37 वर्षापर्यत असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 22,500/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी स्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

निवड प्रक्रिया : मुलाखत

नोकरीचे ठिकाण : मुंबई (Jobs In Mumbai)

ऑनलाईन अर्ज करण्याचा ईमेल आयडी : recruitment.cecsr@tiss.ac.in

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 27 मे 2025 


TISS Mumbai Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरातयेथे क्लिक रा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने ईमेल द्वारे वरील पत्यावर पाठवायचे आहेत. 
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : ECIL Recruitment 2025 : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत 080 रिक्त पदांसाठी भरती सुरू ! येथे आवेदन करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!