MRVC Recruitment 2024 : मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 020 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी स्वरुपात नोकरी मिळणार असून या भरती ची जाहिरात हि मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन लिमिटेड यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने असून ऑफलाईन अर्ज भरून तो ईमेल वर पाठवायचा आहे,त्यासाठी खाली लेखात लागणारी आवश्यक माहिती सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
MRVC Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 020 रिक्त जागा
भरती विभाग : मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | प्रोजेक्ट अभियंता (सिव्हील) | 020 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष पूर्ण ते कमाल 30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 84,070/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धतीने नोकरी करण्याची संधी !
नोकरीचे ठिकाण : मुंबई (jobs in Mumbai)
ई मेल आयडी : career@mrvc@gov.in
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 14 नोव्हेंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 13 डिसेंबर 2024
MRVC Recruitment 2024 Links
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात व अर्ज | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने ई-मेलद्वारे करावायचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांचा तपशील संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे आपल्या मित्रांना पाठवा !