MUHS Nashik Bharti 2024 : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक,अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 04 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.या भरती ची जाहिरात हि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक (Maharashtra University of Health Sciences Nashik) यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून थेट मुलाखती वर निवड प्रक्रिया होणार आहे.तसेच भरती ची संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
MUHS Nashik Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (थेट मुलाखत)
एकूण पदसंख्या : 04 रिक्त जागा
भरती विभाग : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक
भरती श्रेणी : आरोग्य विद्यापीठ अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | मुख्य कार्यकारी अधिकारी | 01 |
02 | उष्मायन व्यवस्थापक | 01 |
03 | इन्क्युबेशन असोसिएट | 01 |
04 | प्रभारी थ्रीडी प्रिंटिंग लॅब | 01 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)
व्यावसायिक पात्रता :
- पद क्र.01 : Master’s degree in Engineering, Healthcare, Management, or related field
- पद क्र.02 : Bachelor’s Degree in Business Administration, Management, AYUSH, Life Sciences or a related field, MBA or any relevant field is highly preferred
- पद क्र.03 : Graduates in Science / Health Sciences including AYUSH (BAMS, BHMS, BSMS, BUMS)
- पद क्र.04 : Diploma / Bachelors Degree in Engineering / Graphic design, or related field
(अत्यंत महत्वाचे : उमेदवारांना सूचना आहे,कि अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. होणाऱ्या नुकसानीसाठी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 21 वर्ष ते 55 वर्षापर्यंत असावे. (पदानुसार कमी जास्त आहे,PDF वाचा.)
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 15,000/- रुपये ते 80,000/- रुपये मासिक वेतन मिळेल.
नोकरीचे ठिकाण : नाशिक (Jobs in Nashik)
मुलाखतीचा दिनांक : 30 डिसेंबर 2024
मुलाखतीचा पत्ता : उष्मायन केंद्र, दिशा, एमए विद्यापीठ, नाशिक.
MUHS Nashik Bharti 2024 Links
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती ची निवड हि थेट मुलाखतीवर असून मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले आहे.
- उमेदवारांनी मुलाखतीला जाताना संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- मुलाखती साठी स्व खर्चाने उपस्थित रहावे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !