Mumbai Western Railway Bharti 2024 : महाराष्ट्रात पश्चिम रेल्वे विभागात नविन पदांची भरती सुरु l पात्रता : 10वी उत्तीर्ण l येथे ऑनलाईन अर्ज करा

Mumbai Western Railway Bharti 2024 : महाराष्ट्रात पश्चिम रेल्वे विभागात (Western Railway) नविन पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 014 रिक्त जागांसाठी भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरती साठी लागणारी आवश्यक माहिती जसे पदांचा तपशील,शैक्षणिक तपशील,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतन श्रेणी  नोकरीचे ठिकाण, महत्वाच्या तारखा अशा विविध बाबीचा तपशील खाली सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भरती साठी जाहिरात हि पश्चिम रेल्वे विभाग यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात करण्यात आली आहे. या भरतीचे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक ,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Mumbai Western Railway Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 014 रिक्त जागा 

भरती विभाग : पश्चिम रेल्वे विभाग 

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नावएकूण पदसंख्या 
01लेवल – 102
02लेवल – 2012

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : Passed 12th Or Its Equivalent examination With not less Than 50% marks in the Aggregate. 50% marks are not required in case of SC/ST /Ex-servicemen  /Persons with Disabilities (PWD) Candidate and for the Candidate of any Category Possessing Higher Qualification 
  • पद क्र.02 : 10th Passed OR ITI OR Equivalent OR National Apprenticeship Certificate (NAC) Granted by NCVT 

वयोमर्यादा : पात्र उमेदवार हा किमान 18 वर्ष ते कमाल 33 वर्षापर्यत असावे.(SC/ST – 05 वर्ष सूट OBC-03 वर्ष सूट )

अर्ज शुल्क : GEN/OBC/EWS : 500/- रुपये SC/ST/PwD : 250/- रुपये 

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/- रुपये ते 63,200/- रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचे प्रकार : कायमस्वरूपी नोकरी 

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : मुंबई (jobs in Mumbai)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 17 सप्टेंबर 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 16 ऑक्टोंबर 2024

Mumbai Western Railway Bharti 2024 Links

ऑनलाईन अर्ज लेवल – 1 येथे क्लिक करा 
लेवल – 2 येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर दिलेल्या ईमेल आयडी वर पाठवायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे हि वाचा : GDS 2nd List Result 2024 : इंडिया पोस्ट ऑफिस भरती 2024 निकालाची दुसरी यादी जाहीर ! यादी येथे पहा


हे आपल्या मित्रांना पाठवा !


error: Content is protected !!