GDS 2nd List Result 2024 : इंडिया पोस्ट ऑफिस भरती 2024 साठी 3130 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती, या भरती ची पहिली लिस्ट जाहीर होऊन खूप दिवस झालेत अशातच दुसऱ्या यादी ची वाट पाहणाऱ्या उमेदवारांना आनंदाची बातमी आहे,कारण इंडिया पोस्ट ऑफिस (GDS) चा निकाल हा अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आला आहे. या यादीमध्ये खूप कमी टक्केवारी चा निकाल लागला असून त्यांना 03 ऑक्टोंबर पर्यंत कागदपत्रे पडताळणी साठी बोलाविण्यात आले आहे.
GDS 2nd List Result 2024 2nd List
इंडिया पोस्ट ऑफिस (GDS) निकाल | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ज्या उमेदवारांचे नाव यादी असेल त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी 03 ऑक्टोंबर 2024 च्या अगोदर तुम्ही निवडलेल्या वेरीफिकेशन च्या ठिकाणी जाऊन स्वहताक्षर मध्ये सही केलेली कागदपत्र 2 सेट घेऊन जायचे आहेत. अधिक माहिती साठी वरील लिस्ट काळजीपूर्वक वाचा.
हे आपल्या मित्रांना पाठवा !