NABARD BHARTI 2025 : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत विविध नवीन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 06 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात हि राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
NABARD BHARTI 2025 DETAILS
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 06 रिक्त जागा
भरती विभाग : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (National Bank for Agriculture and Rural Development)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी.
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
| 01 | हवामान बदल तज्ञ | 01 |
| 02 | आयटी स्पेशालिस्ट (कार्बन फायनान्स सेल) | 01 |
| 03 | प्रमुख – ग्रामीण तंत्रज्ञान आणि नवोन्मेष | 01 |
| 04 | प्रमुख – डेटा आणि प्रभाव मूल्यांकन | 01 |
| 05 | प्रमुख – वित्त, अनुपालन आणि व्यावसायिकीकरण | 01 |
| 06 | ई-कॉमर्स विशेषज्ञ | 01 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : Master’s Degree in Renewable Energy, Energy Engineering, Climate Science, Sustainable Development + Experience
- पद क्र.02 : Bachelor’s degree in computer applications, Information Technology, Computer Science, or Master’s degree in computer applications, Information Technology, Computer Science + Experience
- पद क्र.03 : Masters’ Degree in Agri Business Management, Masters’ Degree in Rural Technology, Masters’ Degree in Engineering (Electronics and Communication/ Electronics and Telecommunication/ Electrical/ Mechanical/ Computer/ Computer Science + Experience
- पद क्र.04 : Masters degree in development studies/ Statistics/ Data Science/ Economics/ Computer Science/ Agriculture Economics. + Experience
- पद क्र.05 : CA/ MBA (Marketing/ Finance/ Rural Management/Agri-Business) /PGDM (Marketing/ Finance/ Rural Management/Agri-Business) + Experience
- पद क्र.06 : Graduate/Post Graduate with specialization in marketing, preferably E- marketing/online/social media marketing + Experience
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 28 ऑक्टोंबर 2025 रोजी किमान 25 वर्ष ते कमाल 35/50/55 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क :
| श्रेणी प्रवर्ग | अर्ज शुल्क |
| General/OBC | 850/- रुपये |
| SC/ST/EWS/PWD | 150/- रुपये |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना वार्षिक लाख रुपया पर्यंत पगार दिला जाईल.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा/मुलाखत
नोकरी चे ठिकाण : NABARD, मुख्य कार्यालय, मुंबई
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 28 ऑक्टोंबर 2025
NABARD BHARTI 2025 links
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. (NABARD BHARTI 2025)
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे पण वाचा : साउथ इंडियन बँक भरती 2025 | शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण | South Indian Bank Bharti 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

