Nagar Parishad Bharti 2024 : नगर परिषद कार्यालय अंतर्गत पदवीधारकांना नोकरी ची संधी ! येथे संपूर्ण माहिती पहा

Nagar Parishad Bharti 2024 : नगर परिषद कार्यालय (Nagar Parishad) अंतर्गत वाशीम येथे नविन पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 01 रिक्त पद भरण्यात येणार असून पात्रता धारक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. नगर परिषद मध्ये नोकरी करण्याऱ्या इच्छुक उमेदवारांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे.सदर भरती हि कंत्राटी तत्वावर असून थेट मुलाखतीवर निवड प्रक्रिया होणार आहे. भरती विषयी अधिक माहिती साठी जाहिरात खाली pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Nagar Parishad Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 01 रिक्त जागा 

भरती विभाग : नगर परिषद कार्यालय

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01शहर समन्वयक 01

शैक्षणिक पात्रता : पदवीधर हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील बी.ई/बी.टेक./ बी.आर्क/बी.पाल्निंग/बी.एस.सी.(कोणताही शाखा) पदविका उत्तीर्ण 

वयोमर्यादा : पात्र उमेदवार हा 18 वर्ष ते 35 वर्षापर्यंत असावा.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 45,000/- रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत 

निवड प्रक्रिया : मुलाखती द्वारे 

नोकरीचे ठिकाण : वाशीम (jobs in Washim)

अर्ज सादर करण्याचा पत्ता : आवक जावक विभाग,नगर परिषद कार्यालय कारंजा जि.वाशीम 

ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 19 सप्टेंबर 2024

Nagar Parishad Bharti 2024 Links

ऑफलाईन अर्ज व संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • इच्छुक उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून शासकीय सुट्टी वगळून सायंकाळी 5 वाजेपर्यंत वरील पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे. ई-मेल द्वारे सादर केलेले अर्ज स्विकारले जाणर नाही याची नोंद घ्यावी. पात्र उमेदवारांना ई-मेल द्वारे मुलाखती करिता कळविण्यात येईल,पात्र उमेदवारांनी मुलाखत मा.जिल्हा सह.आयुक्त जिल्हाधिकारी कार्यालय वासिम येथे घेण्यात येईल.
  • सविस्तर अटी व शर्ती इतर माहिती विभाग प्रमुख आरोग्य विभाग येथे पहावयास उपलब्ध आहे. वेळापत्रक बदल मुलाखत वेळ व इतर सूचना उमेदवारास त्यांनी सादर केलेल्या ई-मेल वर सूचित करण्यात येईल. कोणतेही कारण न देता उमेदवारांचे अर्ज मंजूर अथवा नामंजूर करण्याचे अधिकार मुख्याधिकारी यांनी राखून ठेवले आहे.
  • अधिक माहिती साठीकृपया मूळ जाहिरात क्लाजीपुर्वक वाचावी.

हे पण वाचा :  CISF Recruitment 2024 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) अंतर्गत कॉन्स्टेबल पदांसाठी मेगा भरती ! पात्रता : 12वी उत्तीर्ण ! येथे ऑनलाईन अर्ज करा !


हे आपल्या मित्रांना पाठवा !


error: Content is protected !!